"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३: ओळ ४३:
* इंदिरा गांधी मैदान, नवी दिल्ली
* इंदिरा गांधी मैदान, नवी दिल्ली
* इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा कीर्ती पुरस्कार असे केले आहे.)
* इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा कीर्ती पुरस्कार असे केले आहे.)
* इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली; बंगलोर
* इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
* इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
* इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
* इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय (IGRMS), भोपाळ
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय (IGRMS), भोपाळ
* इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
* इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
* इंदिरा गांधी शासकीय चिकित्सालय, भोपाळ
* इंदिरा गांधी समाज मंदिर, मंगळवार पेठ (पुणे)
* इंदिरा गांधी समाज मंदिर, मंगळवार पेठ (पुणे)
* स्वर्गीय इंदिरा गांधी समाज मंदिर, इंदिरानगर (चिंचवड-पुणे)
* स्वर्गीय इंदिरा गांधी समाज मंदिर, इंदिरानगर (चिंचवड-पुणे)

२०:३१, ११ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

शिवाजी नावाच्या संस्था या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणार्‍या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या बहुतेक सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील. ही भविष्यातल्या लेखांची अनुक्रमणिका आहे असे समजावे.

अनेक कल्याणकारी योजना, संस्था आणि अगदी रस्ते, पूल आणि चौक यांनाही नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींची नावे देण्याची मक्तेदारी काँग्रेसने आजही (११ जुलै २०१३) पूर्णपणे राखली. आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात फक्त महिलांसाठीच असलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय केला. तसेच राजीव गांधी यांच्या नावाने राष्ट्रीय हवाई वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. या दोन्ही ठरावांवर वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली आहे.


गांधी नावाच्या संस्था

१. इंदिरा गांधी

  • इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च - IGCAR), कल्पाक्कम
  • इंदिरा गांधी अपंग विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर
  • इंदिरा गांधी अवॉर्ड (चांगल्या चित्रपटासाठी)
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा
  • इंदिरा आवास योजना
  • इंदिरा गांधी आवासीय विद्यालय, गढ़वा (झारखंड)
  • इंदिरा गांधी उच्च विद्यालय, जमुवा (झारखंड)
  • स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी, पुणे. (जुने नाव - भाजी मार्केट पूल)
  • इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार,
  • इंदिरा गांही कनिष्ठ महाविद्यालय (येनापूर)
  • इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळाबाजार (जिल्हा हिंगोली)
  • इंदिरा गांधी कॉलेज, कोपर खैरणे (नवी मुंबई)
  • इंदिरा गांधी क्रांति ज्योती पुरस्कार (पुण्यातल्या लोकमित्र नागरी सहकरी पतसंस्थेतर्फेचा पुरस्कार)
  • इंदिरा गांधी क्रीडा संकुल, दिल्ली
  • इंदिरा गांधी चौक, डोंबिवली (ठाणे जिल्हा, महाराष्ट्र)
  • इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण (जिल्हा रायगड); गुलटेकडी-पुणे; नाशिक; शास्त्रीनगर (सोलापूर्)
  • इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (लघुरूप इग्नू), नवी दिल्ली(मे २०१३ मध्ये इग्नूचे पुण्यात केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच विषयांच्या परीक्षा आता हिंदी-इंग्रजीतून देण्याची गरज नाही. किमान, ’शेती’ या विषयाची परीक्षा मराठीत देता येईल असे दिसते आहे. प्रश्नपत्रिका, पुस्तके आणि अभ्यासाचे इतर साहित्य मात्र हिंदी-इंग्रजीतच असेल. अजून तरी इतर विषयांची परीक्षा मराठीत देण्याची सोय झालेली नाही! पुण्यानंतर उस्मानाबाद, जालना, धुळे, नंदुरबार व सांगली येथे इग्नूची केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.)
  • इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना
  • इंदिरा गांधी निवासी अस्थिव्यंग विद्यालय, काटोल (जिल्हा नागपूर)
  • इंदिरा गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, लातूर (महाराष्ट्र)
  • इंदिरा गांधी पंचायतीराज संस्थान, राजस्थान
  • इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य, सातारा (जुने नाव सातारा-माळणी पक्षी अभयारण्य)
  • इंदिरा पॉइंट (निकोबार बेटाचे दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला असलेले गाव)
  • इंदिरा गांधी पार्क, पुणे
  • इंदिरा गांधी बालिका आवासीय विद्यालय, हजारीबाग (झारखंड)
  • इंदिरा गांधी बोट रेस
  • इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना (भुदरगड-कोल्हापूर)
  • राष्ट्रमाता इदिरा गांधी महाविद्यालय, (जालना)
  • इंदिरा गांधी महिला और बाल चिकित्सालय, भोपाळ
  • इंदिरा गाअंधी महिला सहकारी बँक, कोल्हापूर (स्थापना २००३; ११४ कोटी रुपये थकले म्हणून या बँकेला आयडीबीआय बँकेने टाळे लावले. २६-६-२०१६)
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
  • इंदिरा गांधी मानव विज्ञान संग्रहालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी मैदान, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा कीर्ती पुरस्कार असे केले आहे.)
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली; बंगलोर
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय (IGRMS), भोपाळ
  • इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
  • इंदिरा गांधी शासकीय चिकित्सालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी समाज मंदिर, मंगळवार पेठ (पुणे)
  • स्वर्गीय इंदिरा गांधी समाज मंदिर, इंदिरानगर (चिंचवड-पुणे)
  • इंदिरा गांधी सुवर्णचषक क्रीडास्पर्धा
  • इदिरा गांधी स्पोर्ट्‌स काँप्लेक्स, दिल्ली
  • इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी हायस्कूल, पिंपरी
  • मदर-दि इंदिरा गांधी स्टोरी (चित्रपट)
  • इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा‌ डॉक्स), मुंबई
  • इंदिरानगर, चंद्रपूर; इंदिरानगर, चिंचवड
  • इंदिरानगर झोपडपट्टी चेंबूर कॅम्प (मुंबई)
  • इंदिरानगर, तुर्भे (नवी मुंबई)
  • इंदिरानगर, देवनार (मुंबई)
  • इंदिरानगर, परभणी
  • अप्पर इंदिरानगर, पुणे
  • लोअर इंदिरानगर, पुणे
  • इंदिरा पॉइंट (निकोबार बेटांवरील सर्वात दक्षिणेचे भूशिर)
  • इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र पुरस्कार
  • इंदिरा भवन, लिंक रोड नं १, शिवाजी नगर (भोपाळ)
  • इंदिरा महाविद्यालय, वाकड (पुणे)
  • इंदिरा विकास पत्र
  • इंदिरा सागर प्रकल्प (भंडारा जिल्हा)
  • इंदिरा सार्वजनिक ग्रंथालय, पुणे
  • प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी (पुणे)

२. महात्मा गांधी

  • महात्मा गांधी अध्यापक विद्यालय (अरण्येश्वर-पुणे)
  • महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क-विमाननगर) : पुण्यातील एक अनधिकृत शाळा.
  • महात्मा गांधी उद्यान (जुने आणि प्रचलित नाव - बंड गार्डन-पुणे)
  • महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (घोट-गडचिरोली)
  • महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (नवेगाव-गडचिरोली)
  • आरमोरी तालुका महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (आरमोरी-गडचिरोली)
  • महात्मा गांधी गतिमार्ग (अहमदाबाद-बडोदा)
  • गांधी चौक, अमरावती; खम्माम (आंध्र प्रदेश); जेसलमेर (राजस्थान); डलहौसी (हिमाचल प्रदेश); निझामाबाद (आंध्र प्रदेश); बयाना (राजस्थान); मसूरी (उत्तरांचल); सिधी (मध्य प्रदेश); जुने जालना स्टेशन (जालना);
  • महात्मा गांधी चौक, हडपसर, (पुणे)
  • महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
  • गांधीतीर्थ (जळगाव)
  • गांधीधाम (कच्छ) : कांडला बंदरानजीकचे एक सुनियिजित शहर
  • गांधीनगर : अहमदाबादपासून ३२ किलोमीटर दूर असले एक सुनियोजित शहर, गुजरात राज्याची राजधानी
  • गांधीनगर : जयपूरचे एक उपनगरी रेल्वे स्टेशन
  • गांधीनगर : भोपाळचे एक उपनगर
  • गांधीनगर ठाणे : भोपाळमधील एक पोलीस ठाणे
  • महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी (स्कीम/कायदा) -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act
  • गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी पुरस्कार देण्यात येतात.)
  • गांधी पूल, अहमदाबाद
  • गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे)
  • गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे)
  • महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, (सोलापूर)
  • महात्मा गांधी बसस्थानक, हैदराबाद
  • गांधी भवन कोथरूड (पुणे); कुमार कृपा रोड (बंगलोर); हरदोई (उत्तर प्रदेश); दिल्ली; हैदराबाद.
  • महात्मा गांधी महाविद्यालय (अहमदपूर)
  • महात्मा गांधी महिला कबड्डी संघ, वांद्रे (मुंबई)
  • महात्मा गांधी मार्ग : अलाहाबाद; दिल्ली, पुणे कॅम्प, बोरीवली (मुंबई)
  • महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (बडनेरा)
  • महात्मा गांधी मिशन ट्रस्ट (एम.जी.एम. ट्रस्ट) या ट्रस्टची औरंगाबाद आणि कामोठे (नवी मुंबई) येथे मेडिकल कॉलेजे, हॉस्पिटले आणि इतर अनेक शिक्षणसंस्था आहेत.
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.आय.एच.एस).
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूटचे स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस (मोक्का-मॉरिशस)
  • महात्मा गांधी मिशनचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन (औरंगाबाद)
  • महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.यू.एच.एस).
  • गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद (आंध्र प्रदेश)
  • महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज. इंदूर; उडुपी;
  • महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल, फिजी
  • महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, परळ-मुंबई
  • गांधी मेमोरिअल कॉलेज, जम्मू
  • गांधी मैदान, अहमदनगर; पाटणा (या मैदानातील नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी बाँम्बस्फोट झाले होते); बरियारपूर; गया.
  • गांधी म्युझियम, मदुरा
  • गांधीसागर : जुनी नावे शुक्रवार तलाव, नागपूर; जुम्मा तलाव.
  • महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक मेट्रो स्टेशनही आहे. या रस्त्याची जुनी नावे सेन्ट्रल रोड आणि हॅरिसन रोड.); कानपूर; कोइंबतूर (रूढ नाव - सरोजिनी नायडू रोड किंवा अवरमपलयम रोड); कोचीन; गँगटॉक (सिक्कीम); गोहत्ती; चेन्नाई (रूढ नाव : नुंबमबक्कम्‌ हाय रोड, मद्रास); टुमकूर (कर्नाटक); त्रिचूर (केरळ); त्रिवेंद्रम; पणजी (गोवा); पाँडिचेरी; पुणे कँप; सुदामाचौक (पोरबंदर); बंगलोर; बहेरिच (उत्तर प्रदेश); बोरीवली (मुंबई); मंगलोर; दक्षिण मुंबई (रस्त्याचे जुने नाव एक्सप्लनेड रोड); रायपूर; लखनौ; शिलाँग; सिकंदराबाद, वगैरे.
  • महात्मा गांधी विद्यालय, खानापूर
  • महात्मा गांधी विद्यालय, नीरा (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर (मालेगाव कँप, ..... )
  • महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (जुने नाव -पंचवटी कॉलेज)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर वैद्यकीय महाविद्यालय (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर हॉटेल मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (नासिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर समाजश्री प्रशांतदादा हिरे फार्मसी कॉलेज (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर (बांद्रा पूर्व-मुंबई, डोंबिवली पश्चिम)
  • महात्मा गांधी उच्च विद्यालय (भुरकुंडा-झारखंड)
  • मोहनदास गांधी हायस्कूल, राजकोट
  • बालकविहार महात्मा गांधी विद्यामंदिर (?)
  • महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
  • महात्मा गांधी शांतता पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन देते.)
  • महात्मा गांधी समाधी, राजघाट (बडवानी-मध्यप्रदेश); राजघाट (नवी दिल्ली)
  • महात्मा गांधी सेतू (पाटण्याकडून बिहारच्या उत्तरेकडे जाणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गंगा नदीवरील पूल)
  • महात्मा गांधी स्कूल (सामनेर-जळगाव जिल्हा)
  • गांधी स्टेडियम, बोलनगीर (ओरिसा)
  • गांधी स्मृती आणि दर्शन समिती (नवी दिल्ली)
  • गांधी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स ग्राउंड, अमृतसर

३. राजीव गांधी

  • राजीव गांधी अकादमी ऑफ ई लर्निंग, पर्वती पायथा (पुणे)
  • राजीव गांधी अचीव्हमेन्ट पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून दिला जातो.)
  • राजीव आवास योजना
  • राजीव गांधी अन्‍न सुरक्षा मिशन, मध्य प्रदेश
  • राजीव गांधी अपघात विमा योजना : - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना झालेल्या अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसानभरपाई देण्याचे दृष्टीने तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानिक चालविलेल्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये यांचेमधून शिकत असल्यास विद्यार्थ्यासाठी सन २००३ पासून लागू करण्यात आलेली ही योजना आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे लाभ दिला जातो. अपघाती मृत्यू - ३०,०००/- कायमचे अपंगत्व (दोन अवयव, दोन डोळे किंवा एक अवयव-एक डोळा निकामी - ५०,०००/-, अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा निकामी -२०,०००/-, अपघातामुळे उद्भवलेला वैद्यकीय खर्च - १२०००/-, पुस्तके हरवल्यास -३५०/-, परीक्षा शुल्क -६५०/-, सायकल चोरीस गेल्यास -१५००/-, आपघतामुळे चष्मा हरवल्यास - ७५०/- या प्रमाणे विम्याचे पैसे देण्यात येतात. सदर विमा ओरिएटल इंन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत उतरविण्यात येतो.
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आमंत्रण सुवर्णचषक फु्टबॉल स्पर्धा, जमशेदपूर
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय ज्यूडो चँपियनशिप, चंदीगड
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
  • राजीव गांधी आंतरराराष्ट्रीय विमानतळ, नवे हैदराबाद, आंध्र प्रदेश
  • राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी (पुणे)
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कदवंत्र, अरनॅकुलम
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कोचीन
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम. नवी दिल्ली
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, पॉन्डिचेरी
  • राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी (पुणे)
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोट्टायम (केरळ)
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगलोर
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, त्रिसूर(केरळ)
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, त्रिवेंद्रम (केरळ)
  • राजीव गांधी ई लर्निंग स्कूल, अरण्येश्वर (पुणे)
  • राजीव गांधी ईक्विटी सेव्हिंग्ज स्कीम
  • राजीव गांधी उद्यमी मित्र योजना
  • राजीव गांधी उद्यान, बालाजीनगर (पुणे)
  • राजी गांधी कंप्युटर साक्षरता मिशन, मध्य प्रदेश
  • राजीव गांधी कबड्डी मेळा
  • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था (पुणे) यांचा राजीव गांधी कला गौरव पुरस्कार
  • राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा (या संस्थेचे मास्टर दत्ताराम नाट्यगृह आहे).
  • राजीव गांधी कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस, बंगलोर
  • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था (पुणे) यांचा राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार
  • राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार : (अनेक संस्था)
  • राजीव गांधी ग्रामीण एलपीजी. वितरक (आरजीजीएलव्ही) योजना
  • राजीव गांधी ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, अमेथी (राहुल गांधींनी सुरू केलेली)
  • राजीव गांधी ग्रामीण गृहनिर्माण निगम, मर्यादित
  • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
  • राजीव गांधी चौक (जुने नाव कॉनॉट सर्कस - नवी दिल्ली)
  • राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (महाराष्ट्र सरकार). ३१-१०-२०१६ नंतर या संस्थेचे नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना होणार आहे.
  • राजीव गांधी झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा, राजुरा
  • राजीव गांधी झोपडपट्टी, येरवडा (पुणे)
  • राजीव गांधी तलाव (जुने नाव कात्रजचा तलाव), पुणे
  • राजीव गांधी त्सुमामीपीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी एकगठ्ठा भरपाई
  • राजीव गांधी नगर, पुणे
  • राजीव गांधी नगर, साक्री रोड (धुळे)
  • राजीवनगर, बिबवेवाडी-पुणे
  • राजीव गांधी नवोदय विद्यालय, डेहराडून
  • राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
  • श्री राजीव गांधी न्याहारी योजना, पाँडिचेरी
  • राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना
  • राजीव गांधी पार्क, पुणे
  • राजीव गांधी पुतळा, मादाम कामा रोड, मुंबई.
  • असाधारण(outstanding) खेळाडूसाठीचा राजीव गांधी पुरस्कार
  • पुण्याच्या वसंतदादा सेवा संस्थेतर्फे राजीव गांधी कलागौरव आणि क्रीडा पुरस्कार [सुरेखा पुणेकर]] आणि मिलिंद गुंजाळ यांंना हे पुरस्कार मिळाले आहेत.
  • राजीव गांधी पूल (वरळी सी लिंक), मुंबई
  • राजू गांधी प्रतिष्ठान, निगडी (पुणे)
  • राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपळे गुरव, पुणे (अध्यक्ष संदेशकुमार नवले)
  • महाराष्ट्र राज्य शासनाची राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धा
  • राजीव गांधी प्राथमिक शिक्षण मिशन, रायगड(छत्तीसगड)
  • राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, (जुने नाव कात्रज सर्पोद्यान), कात्रज-पुणे.
  • राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय (RGPV), भोपाळ
  • राजीव गांधी फुटबॉल ढाल(ट्रॉफी)
  • राजीव गांधी फेडरेशन कप बॉक्सिंग चँपियनशिप
  • राजीव गांधी बॅडमिन्टन इनडोअर स्टेडियम, कोचीन
  • राजीव गांधी बीचबॉल कबड्डी फेडरेशन
  • राजीव गांधी बोट रेस (होड्यांची शर्यत), केरळ
  • राजीव गांधी भवन, भोपाळ
  • राजीव गांधी मतिमंद विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर
  • राजीव गांधी मार्ग, बिकानेर (राजस्थान)
  • राजीव गांधी माध्यमिक विद्यालय,फुलाचिंचोली
  • राजीव गांधी माध्यमिक विद्यालय (आता हायस्कूल, रायगढ-मध्यप्रदेश)
  • राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान, हिंजवडी, पुणे
  • राजीव गांधी मिनि ऑलिंपिक्स, मुंबई
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, त्रिवेंद्रम (केरळ)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, चेन्नई (तमिळनाडू)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, भोपाळ (मध्य प्रदेश)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेन्ट, शिवसागर (आसाम)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बंगलोर
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, रोनो हिल्स, अरुणाचल प्रदेश
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नॉलॉजीज (RGUKT), आरके व्हॅली; नुझविद; बसर; (तिन्ही आंध्र प्रदेश)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पतियाळा (पंजाब)
  • राजीव गांधी राज्य आरोग्य योजना
  • राजीव गांधी राष्ट्रीय ड्रिंकिंग वॉटर मिशन (RGNDWM)
  • मिळवत्या आयांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
  • राजीव गांधी राष्ट्रीय फुटबॉल अ‍ॅकॆडमी, हरियाणा
  • राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
  • राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार
  • राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा गौरव पुरस्कार असे केले आहे.)
  • NSCI राजीव गांधी रोड रेसेस, नवी दिल्ली
  • राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ, पुणे : ही संस्था राजकीय कार्यकर्त्यांना पुरस्कार वाटायचे काम करते.
  • राजीव गांधी विद्यापीठ (आधीचे नाव अरुणाचल विद्यापीठ)
  • राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्र (बिरसी-गोन्दिया)
  • राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय. कळवा(ठाणे जिल्हा)
  • राजीव गांधी लिक्विड पेट्रोलियम गॅस ग्रामीण वितरण योजना
  • राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
  • राजीव गांधी शिक्षा मिशन, मध्य प्रदेश
  • राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
  • राजीव गांधी सद्‌भावना दौड
  • राजीव गांधी समभाग बचत योजना
  • राजीव गांधी सर्पोद्यान व तलाव, कात्रज, पुणे
  • राजीव गांधी सलाई (जुने नाव - ओल्ड महाबलिपुरम रोड (OMR) किंवा आयटी कॉरिडॉर (तमिळनाडू राज्यातील राज्य महामार्ग क्र.49A.- अड्यार ते महाबलिपुरम.)
  • गरीब कुटुंबांसाठी राजीव गांधी सामाजिक सुरक्षा योजना
  • राजी गांधी शिक्षा मिशन, मध्य प्रदेश
  • राजीव गांधी सार्वजनिक (Community) आरोग्य मिशन, मध्य प्रदेश
  • कुस्तीसाठीचा दिल्ली राज्याने ठेवलेला अखिल भारतीय राजीव गांधी सुवर्णचषक
  • राजीव गांधी सुवर्णचषक हुतुतू स्पर्धा
  • राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम (केरळ)
  • राजीव गांधी स्कीम फॉर एमपॉवरमेन्ट ऑफ अ‍ॅडोलेसेन्ट गर्ल्स (तरुण मुलींसाठी सबलीकरण योजना)
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
  • राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापट्टणम
  • राजीव गांधी स्टेडियम, उना (हिमाचल प्रदेश); देवगढ (राजस्थान);
  • राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, मरिना बीच (पोर्ट ब्लेअर)
  • राजीव गांधी स्पोर्ट्‌स स्टेडियम, बवाना
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ ट्रॉफी फॉर द बेस्ट कॉलेज, कालिकत
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ मॅरॅथॉन रेस, नवी दिल्ली
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ रोलर स्केटिंग चँपियनशिप
  • राजीव गांधी हाजीअली-वरळी जोडपूल, मुंबई
  • राजीव चौक मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली

४. इतर गांधी

  • कस्तुरबा खादी ग्रामोद्योग विद्यालय
  • कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टँक), मुंबई.
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत. (२०१३ साली) एकट्या महाराष्ट्रात ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तर संपूर्ण भारतात, (मार्च २०१३पर्यंत) ३५०० कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालये उघडली गेली आहेत, आणि त्यांत ३.६ लाख मुली मोफत शिक्षण घेत आहेत. मुलींपैकी २९% अनुसूचित जातीच्या, २६५ अनुसूचित जमातीच्या, २६५ इतर मागासवर्गीय जातींच्या, ९% मुसलमान आणि १०% दारिद्‌र्‍यरेषेखालील कुटुंबांतील आहेत. या मुलींचा सर्व खर्च शाळा करते आणि त्या प्रत्येक मुलीला वरखर्चाला दरमहा २०० रुपये दिले जातात.
  • कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली (मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस (नवी दिल्ली),
  • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था, पुणे
  • बा, बापू कार्यकर्ता पुरस्कार
  • डॉ. व्ही.बी. गांधी रोड, मुंबई (जुने नाव फोर्बस स्ट्रीट)
  • शामळदास गांधी रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई
  • संजय गांधी उद्यान (जुने नाव बोरीवली नॅशनल पार्क, त्याहून जुने नाव कृष्णगिरी उपवन), मुंबई
  • संजय गांधी औष्णिक विद्युत केंद्र, बिरसिंहपूर (मध्य प्रदेश)
  • संजय गांधी रस्ता, रेल्वे स्टेशनजवळ (पुणे)


संदर्भ

नेहरू-गांधी-नेहरू-गांधी [१]

गांधीमार्ग [२]

नेहरू-इंदिरा-राजीव योजना [३]

(अपूर्ण)