Jump to content

"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.

== भारतीय नृत्य इतिहास==
== भारतीय नृत्य इतिहास==
भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदातही]] याचा उल्लेख आढळतो.
भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदांतही]] याचा उल्लेख आढळतो.

== भारतीय नृत्यशैली==
== भारतीय नृत्यशैली==
दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.
दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.
यातील [[कुचिपुडी]] , [[ओडिसी]], [[मणिपुरी नृत्य|मणीपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] , [[मोहिनीअट्टम]] या प्रमुख नृत्य पद्धती आहेत.नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे.
यातील [[कुचिपुडी]] , [[ओडिसी]], [[मणिपुरी नृत्य|मणीपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] , [[मोहिनीअट्टम]] या प्रमुख नृत्य पद्धती आहेत.नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे.

==राज्यानुसार नृत्ये==
==भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार==
*महाराष्ट्र - [[लावणी]]
* अरुणाचल प्रदेश -बार्दो छम
*तामिळनाडू -[[भरतनाट्यम]]
* आंध्र प्रदेश -[[कुचीपुडी]], कोल्लतम
*केरळ -[[कथकली]]
* आसाम -बिहू, जुमर नाच
*आंध्र प्रदेश -[[कुचीपुडी]], कोल्लतम
* उत्तर प्रदेश -[[कथक]], चरकुला
*पंजाब -[[भांगडा]], गिद्धा(गिद्दा)
* उत्तराखंड -गढवाली
*गुजरात -[[गरबा]], रास
* उत्तरांचल -पांडव नृत्य
*ओरिसा -ओडिसी
* ओरिसा -ओडिसी, छाऊ
*जम्मू आणी काश्मीर -रौफ
* कर्नाटक -[[यक्षगान]], हत्तारी
*आसाम -बिहू, जुमर नाच
* केरळ -[[कथकली]]
*उत्तरखंड -गर्वाली
* गुजरात -[[गरबा]], रास
*मध्य प्रदेश -कर्मा, चार्कुला
* गोवा -मंडो
*मेघालय -लाहो
* छत्तीसगढ -पंथी
*कर्नाटका -[[यक्षगान]], हत्तारी
* जम्मू आणि काश्मीर -रौफ
*मिझोरम -खान्तुंम
* झारखंड -कर्मा, छाऊ
*गोवा -मंडो
*मणिपूर -मणिपुरी
* मणिपूर -मणिपुरी
*अरुणाचल प्रदेश -बार्दो छम
* मध्य प्रदेश -कर्मा, चरकुला
* महाराष्ट्र - [[लावणी]]
*झारखंड -कर्मा
* मिझोरम -खान्तुम
*छत्तीसगढ -पंथी
* मेघालय -लाहो
*राजस्थान -[[घूमर]]
* तामिळनाडू -[[भरतनाट्यम]]
*पश्चिम बंगाल -गंभीरा
* पंजाब -[[भांगडा]], गिद्धा(गिद्दा)
*उत्तर प्रदेश -[[कथक]]
* पश्चिम बंगाल -गंभीरा, छाऊ
* बिहार -छाऊ
* राजस्थान -[[घूमर]]

==नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि दागिने==
नृत्यशैलींशी संबंधित विशेष पोशाखांची, फुलाच्या गजर्‍यांची व दागिन्यांची आवश्यकता असते. त्यासाठी पुणे-मुंबईत खास दुकाने आहेत. पुण्यातली अशी काही खास दुकाने:-
* आभूषा (टिळक रोडजवळील विजयनगर कॉलनी-पुणे, संचालक - सई परांजपे) : स्थापना २९ एप्रिल, २००८. या दुकानात मंचाच्या सुशोभनाचे साहित्य, गाताना मांडीवर घ्यायच्या शाली, झब्बे यांपासून सर्व नृत्य-संगीत वस्त्रसामग्री मिळते.
* नृत्यभूषा (धायरी-पुणे, संचालक - नीलिमा हिरवे) : या दुकानात भरतनाट्यम, कथक, ओडिशीसह सहा नृत्यशैलींशी संबंधित वस्त्रे मिळतात. त्यांत निळा, लाल, हिरवा यांसह विविध रंगांतील जवळपास १०० घागरे, मोत्याचे आणि सोन्याचे दागिने, त्यातही नेकलेस आणि डूल यांच्यासहित वेल, कंबरपट्टा, गजरे यांचा समावेश आहे.




[[वर्ग:नृत्य]]
[[वर्ग:नृत्य]]

१७:४८, ११ मे २०१७ ची आवृत्ती

२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

भारतीय नृत्य इतिहास

भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु वेदांतही याचा उल्लेख आढळतो.

भारतीय नृत्यशैली

दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. यातील कुचिपुडी , ओडिसी, मणीपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली , मोहिनीअट्टम या प्रमुख नृत्य पद्धती आहेत.नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे.

भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार

  • अरुणाचल प्रदेश -बार्दो छम
  • आंध्र प्रदेश -कुचीपुडी, कोल्लतम
  • आसाम -बिहू, जुमर नाच
  • उत्तर प्रदेश -कथक, चरकुला
  • उत्तराखंड -गढवाली
  • उत्तरांचल -पांडव नृत्य
  • ओरिसा -ओडिसी, छाऊ
  • कर्नाटक -यक्षगान, हत्तारी
  • केरळ -कथकली
  • गुजरात -गरबा, रास
  • गोवा -मंडो
  • छत्तीसगढ -पंथी
  • जम्मू आणि काश्मीर -रौफ
  • झारखंड -कर्मा, छाऊ
  • मणिपूर -मणिपुरी
  • मध्य प्रदेश -कर्मा, चरकुला
  • महाराष्ट्र - लावणी
  • मिझोरम -खान्तुम
  • मेघालय -लाहो
  • तामिळनाडू -भरतनाट्यम
  • पंजाब -भांगडा, गिद्धा(गिद्दा)
  • पश्चिम बंगाल -गंभीरा, छाऊ
  • बिहार -छाऊ
  • राजस्थान -घूमर

नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि दागिने

नृत्यशैलींशी संबंधित विशेष पोशाखांची, फुलाच्या गजर्‍यांची व दागिन्यांची आवश्यकता असते. त्यासाठी पुणे-मुंबईत खास दुकाने आहेत. पुण्यातली अशी काही खास दुकाने:-

  • आभूषा (टिळक रोडजवळील विजयनगर कॉलनी-पुणे, संचालक - सई परांजपे) : स्थापना २९ एप्रिल, २००८. या दुकानात मंचाच्या सुशोभनाचे साहित्य, गाताना मांडीवर घ्यायच्या शाली, झब्बे यांपासून सर्व नृत्य-संगीत वस्त्रसामग्री मिळते.
  • नृत्यभूषा (धायरी-पुणे, संचालक - नीलिमा हिरवे) : या दुकानात भरतनाट्यम, कथक, ओडिशीसह सहा नृत्यशैलींशी संबंधित वस्त्रे मिळतात. त्यांत निळा, लाल, हिरवा यांसह विविध रंगांतील जवळपास १०० घागरे, मोत्याचे आणि सोन्याचे दागिने, त्यातही नेकलेस आणि डूल यांच्यासहित वेल, कंबरपट्टा, गजरे यांचा समावेश आहे.