ओडिसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
ओडिसियस आणि नॉसिका(Nausicaä) - शार्ल ग्ले‍एरने रंगविलेले चित्र

होमरने लिहिलेले इथाकाचा राजा आणि ग्रीक योद्धा ओडिसियसच्या जीवनावर बेतलेले महाकाव्य.

ग्रीक महाकाव्यांचा परिचय करून देणारी मराठी पुस्तके[संपादन]

  • इलियद (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
  • ओदिसी (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
  • ग्रीक महाकाव्ये (स्मिता कापसे)