"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विस्तार केला आहे
ओळ ५: ओळ ५:


[[गुगल]]ने बाबासाहेबांच्या 124 वी जयंती 2015 ला आपल्या 'गुगल डुडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले आहे.<ref>{{cite news|शीर्षक=B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle|दुवा=http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html|accessdate=9 January 2016|agency=The Telegraph}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms|accessdate=9 January 2016|agency=The Times of India}}</ref><ref>Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/</ref> हे गुगल डुडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.
[[गुगल]]ने बाबासाहेबांच्या 124 वी जयंती 2015 ला आपल्या 'गुगल डुडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले आहे.<ref>{{cite news|शीर्षक=B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle|दुवा=http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html|accessdate=9 January 2016|agency=The Telegraph}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms|accessdate=9 January 2016|agency=The Times of India}}</ref><ref>Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/</ref> हे गुगल डुडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

== १२५वी आंबेडकर जयंती ==

वर्ष २०१६ मध्ये [[भारत सरकार]]ने व्यापक प्रमाणात बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली. [[संयुक्त राष्ट्र]]ाने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली ज्यामध्ये १५६ देशांचे प्रतीनिधी सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रानेे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना '''जगाचे प्रणेता''' म्हणून गौरव केला.<ref>United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [https://drambedkarbooks.com/2016/04/11/united-nations-to-celebrate-dr-babasaheb-ambedkars-jayanti-but-at-what-cost/]</ref> [[संयुक्त राष्ट्र]]ाच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदाच एक भारतीय व्यक्ती डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली गेली. बाबासाहेब यांच्या शिवाय जगात केवळ दोनच असे महापुरूष आहेत की ज्यांची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली – [[मार्टिन लूथर किंग]] आणि [[नेल्सन मंडेला]].<ref>http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/</ref> बाबासाहेब, किंग आणि मंडेला हे तिन्हीं महापुरूष [[मानवी हक्क]] संघर्षाचे सर्वात महान नेते राहिलेले आहेत.

आंबेडकर जयंती २०१६ संपुर्ण भारत व त्यांतील प्रत्येक राज्य, शहर तसेच जगातील इतर अनेक देशांतील लोकांनी द्वारा [[१४ एप्रिल]], [[गुरूवार]] ला साजरी केली.

== डॉ. बाबासाहेब आंबेडकर का जन्म दिवस ==
भारताच्या लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस आणि त्यांच्या योगदानाला स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी [[१४ एप्रिल]]ला एका सणापेक्षा खूप जास्त उत्साहाच्या सोबत लोकांद्वारे साजरा केला जातो.
त्यांच्या कार्यांना, आठवणींना आजराजंली व अभिवादन करण्यासाठी २०१७ मध्ये त्यांचा १२६वा जन्मदिवसाचा उत्सव साजरा केला जाईल. हा भारताच्या लोकांसाठी एक मोठा क्षण होता जेव्हा वर्ष १८९१ मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला.

या दिवसाला पुर्ण भारतात सार्वजनिक सुटी घोषित केली जाते. [[नवी दिल्ली]], [[संसद]]मध्ये त्यांच्या प्रतिमेला मुर्तीला प्रत्येक वर्षी [[भारताचे राष्ट्रपती]],[[प्रधामंत्री]], [[मुख्यमंत्री]] आणि इतर सर्वच पक्षातील राजकिय नेते हे सन्माननिय आजरांजली देतात. सार्वजनिक स्थळ, बुद्ध [[विहार]] तसेच आपल्या घरातील त्यांची मुर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून भारतीय लोक त्यांना ईश्वरासारखा सन्मान देऊन अभिवादन वा नमन करतात. या दिवशी लोक त्यांच्या मुर्ती समोर परेड करतात आणि ढोल, बँड वाजवून नृत्य करून आनंद साजरा करतात.

== आंबेडकर जयंती कोठे साजरी केली जाते ==

आंबेडकर जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते, मुख्यत्वे भारतात. भारतातील प्रत्येक राज्यात, राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यात तसेच जवळजवळ ५.५ लाख गावांत साजरी केली जाते. [[भारतीय समाज]], [[अर्थशास्त्र]], [[लोकशाही]], [[राजनिती]], [[धर्म]], [[संस्कृती]] इत्यादी क्षेत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप व्यापक प्रभाव पडलेला आहे.

;डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस किंवा जयंती साजरी करणारे देश
[[भारत]], [[अमेरीका]], [[ऑस्ट्रिया]], [[बहरीन]], [[ब्राजिल]], [[डेनमार्क]], [[बांग्लादेश]], [[मिस्र]], [[जर्मनी]], [[ग्वाटेमाला]], [[हाँग काँग]], [[इंडोनेशिया]], [[इराक]], [[आयरलैण्ड]], [[सउदी अरब]], [[दक्षिण आफ्रिका]], [[जपान]], [[मेडागास्कर]], [[मंगोलिया]], [[नेपाळ]], [[ओमान]], [[फ्रांस]], [[श्रीलंका]], [[सेशेल्स]], [[दक्षिण सूडान]], [[स्पेन]], [[स्विट्ज़रलैण्ड]], [[तंज़ानिया]], [[संयुक्त राजशाही]] ([[ग्रेट ब्रिटन]], [[लंडन]]), [[युक्रेन]], [[कॅनडा]], [[हंगेरी]], [[म्यानमार]], [[कुवैत]], [[आस्ट्रेलिया]], [[मलेशिया]], [[न्यूज़ीलैण्ड]], [[थायलंड]], [[चीन]], [[पाकिस्तान]], [[दुबई]], [[कैलिफ़ोर्निया]], [[सैन फ्रांसिस्को]] इत्यादी देश आंबेडकर जयंती साजरी करतात.<ref>संपूर्ण विश्व में १२५वी आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=QhgBUoVjeFw]</ref><ref> अलग देशों में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=BtjBVEZPKm8]</ref><ref>https://m.youtube.com/watch?v=NkrcFfmrLJo</ref><ref>साजोकाजा, हंगरी में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=frgibv0sviI]</ref><ref>https://m.youtube.com/watch?v=jw-L_TSnb1I</ref><ref>पॅरिस में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=BF1RmLsxWv8]</ref><ref>जापान में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=Zz_blsLe1xE]</ref><ref>कूवैत में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=ZXiGmkYcDMU]</ref><ref>न्यूझीलैंड में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=jw-L_TSnb1I]</ref><ref>ऑस्ट्रेलिया में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=N-X1bOIC2Yo]</ref><ref>नेपाल में आंबेडकर जयंती [https://m.youtube.com/watch?v=7Oe5pl87qhE]</ref>

५५ पेक्ष जास्त देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते


==संदर्भ==
==संदर्भ==
ओळ २१: ओळ ४२:
[[वर्ग:सण आणि उत्सव]]
[[वर्ग:सण आणि उत्सव]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध सण]]

१३:३४, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

Ambedkar Jayanti Procession

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस १४ एप्रिल ला सणाच्या रूपात भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो.[१] या दिवसाला समता दिन आण 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो, कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समतेचे के प्रतिक आणि ज्ञानाचे प्रतिक म्हटलं जातं. बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचे आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि त्यांच्या अतिशय प्रकांड विद्वत्तासंपन्न म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ हि त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

बाबासाहेबांच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दीक्षास्थळ दीक्षाभूमी, समाधी स्थळ चैत्यभूमी, सार्वजनिक ठिकाणे, शाळा -महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील 55 पेक्षा अधिक देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते.

गुगलने बाबासाहेबांच्या 124 वी जयंती 2015 ला आपल्या 'गुगल डुडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले आहे.[२][३][४] हे गुगल डुडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

१२५वी आंबेडकर जयंती

वर्ष २०१६ मध्ये भारत सरकारने व्यापक प्रमाणात बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली ज्यामध्ये १५६ देशांचे प्रतीनिधी सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रानेे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगाचे प्रणेता म्हणून गौरव केला.[५] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदाच एक भारतीय व्यक्ती डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली गेली. बाबासाहेब यांच्या शिवाय जगात केवळ दोनच असे महापुरूष आहेत की ज्यांची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली – मार्टिन लूथर किंग आणि नेल्सन मंडेला.[६] बाबासाहेब, किंग आणि मंडेला हे तिन्हीं महापुरूष मानवी हक्क संघर्षाचे सर्वात महान नेते राहिलेले आहेत.

आंबेडकर जयंती २०१६ संपुर्ण भारत व त्यांतील प्रत्येक राज्य, शहर तसेच जगातील इतर अनेक देशांतील लोकांनी द्वारा १४ एप्रिल, गुरूवार ला साजरी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर का जन्म दिवस

भारताच्या लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस आणि त्यांच्या योगदानाला स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी १४ एप्रिलला एका सणापेक्षा खूप जास्त उत्साहाच्या सोबत लोकांद्वारे साजरा केला जातो. त्यांच्या कार्यांना, आठवणींना आजराजंली व अभिवादन करण्यासाठी २०१७ मध्ये त्यांचा १२६वा जन्मदिवसाचा उत्सव साजरा केला जाईल. हा भारताच्या लोकांसाठी एक मोठा क्षण होता जेव्हा वर्ष १८९१ मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला.

या दिवसाला पुर्ण भारतात सार्वजनिक सुटी घोषित केली जाते. नवी दिल्ली, संसदमध्ये त्यांच्या प्रतिमेला मुर्तीला प्रत्येक वर्षी भारताचे राष्ट्रपती,प्रधामंत्री, मुख्यमंत्री आणि इतर सर्वच पक्षातील राजकिय नेते हे सन्माननिय आजरांजली देतात. सार्वजनिक स्थळ, बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील त्यांची मुर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून भारतीय लोक त्यांना ईश्वरासारखा सन्मान देऊन अभिवादन वा नमन करतात. या दिवशी लोक त्यांच्या मुर्ती समोर परेड करतात आणि ढोल, बँड वाजवून नृत्य करून आनंद साजरा करतात.

आंबेडकर जयंती कोठे साजरी केली जाते

आंबेडकर जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते, मुख्यत्वे भारतात. भारतातील प्रत्येक राज्यात, राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यात तसेच जवळजवळ ५.५ लाख गावांत साजरी केली जाते. भारतीय समाज, अर्थशास्त्र, लोकशाही, राजनिती, धर्म, संस्कृती इत्यादी क्षेत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप व्यापक प्रभाव पडलेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस किंवा जयंती साजरी करणारे देश

भारत, अमेरीका, ऑस्ट्रिया, बहरीन, ब्राजिल, डेनमार्क, बांग्लादेश, मिस्र, जर्मनी, ग्वाटेमाला, हाँग काँग, इंडोनेशिया, इराक, आयरलैण्ड, सउदी अरब, दक्षिण आफ्रिका, जपान, मेडागास्कर, मंगोलिया, नेपाळ, ओमान, फ्रांस, श्रीलंका, सेशेल्स, दक्षिण सूडान, स्पेन, स्विट्ज़रलैण्ड, तंज़ानिया, संयुक्त राजशाही (ग्रेट ब्रिटन, लंडन), युक्रेन, कॅनडा, हंगेरी, म्यानमार, कुवैत, आस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूज़ीलैण्ड, थायलंड, चीन, पाकिस्तान, दुबई, कैलिफ़ोर्निया, सैन फ्रांसिस्को इत्यादी देश आंबेडकर जयंती साजरी करतात.[७][८][९][१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७]

५५ पेक्ष जास्त देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते

संदर्भ

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ . The Telegraph http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html. 9 January 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . The Times of India http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms. 9 January 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
  5. ^ United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
  6. ^ http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/
  7. ^ संपूर्ण विश्व में १२५वी आंबेडकर जयंती [२]
  8. ^ अलग देशों में आंबेडकर जयंती [३]
  9. ^ https://m.youtube.com/watch?v=NkrcFfmrLJo
  10. ^ साजोकाजा, हंगरी में आंबेडकर जयंती [४]
  11. ^ https://m.youtube.com/watch?v=jw-L_TSnb1I
  12. ^ पॅरिस में आंबेडकर जयंती [५]
  13. ^ जापान में आंबेडकर जयंती [६]
  14. ^ कूवैत में आंबेडकर जयंती [७]
  15. ^ न्यूझीलैंड में आंबेडकर जयंती [८]
  16. ^ ऑस्ट्रेलिया में आंबेडकर जयंती [९]
  17. ^ नेपाल में आंबेडकर जयंती [१०]

हे सुद्धा पहा