"जावेद अख्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३१: ओळ ३१:
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत.


==जावेद अख्तर यांची पटकथा आणि गीते असलेले काही चित्रपट==
==चित्रपट==
* अंदाज (दुसरा)
* [[सागर, चित्रपट|सागर (१९८५)]]
* जंजीर
* [[डॉन (१९७८ चित्रपट)|डॉन (१९७८)]]
* [[डॉन (१९७८ चित्रपट)|डॉन (१९७८)]]
* दिल चाहता है
* दीवार
* शोले
* [[सागर, चित्रपट|सागर (१९८५)]]
* सिलसिला
* सीता और गीता


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१७:३८, ६ जानेवारी २०१७ ची आवृत्ती



जावेद अख्तर


जन्म जानेवारी १७, इ.स. १९४५
ग्वाल्हेर, भारत
कार्यक्षेत्र साहित्य (कविता, गीते)
चित्रपट (पटकथालेखन)
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा उर्दू, हिंदी
प्रमुख चित्रपट डॉन
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पत्नी शबाना आझमी
अपत्ये फरहान अख्तर, झोया अख्तर

जावेद अख्तर (उर्दू: جاوید اختر; हिंदी: जावेद अख़्तर), (जानेवारी १७, इ.स. १९४५; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे हिंदीउर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक आहेत. इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत.

जावेद अख्तर यांची पटकथा आणि गीते असलेले काही चित्रपट

बाह्य दुवे