"भावगीते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३८३: | ओळ ३८३: | ||
|[[पूरिया कल्याण]] |
|[[पूरिया कल्याण]] |
||
|} |
|} |
||
==पुस्तके== |
|||
मराठीत भावगीतांचे संग्रह किंवा भावगीतासंबंधी माहिती असणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :- |
|||
* अमोल भावगीते (संग्राहक मनोहर रिसबूड, अनेक भाग, मिनर्व्हा बुक डेपो, सेंट्रल प्रकाशन) |
|||
* गजाननराव वाटवे यांची गाजलेली गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन) |
|||
* गाणी मनातली.. गळ्यातली... (साहित्य प्रसार केंद्र प्रकाशन) |
|||
* गोड गोड भावगीते |
|||
* गोष्टी गाण्याच्या |
|||
* नाटकांतील गाणी ((संपादक प्र.ग. रायकर, जयहिंद प्रकाशन) |
|||
* मनमोहक गीते (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन) |
|||
* सुलोचना चव्हाण यांनी गायलेली सदाबहार गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन) |
|||
पहा : [[संगीतातील राग]] |
पहा : [[संगीतातील राग]] |
२३:२५, १६ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. जी.एन. जोशी हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले गजानन वाटवे यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.
भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्या रागावर आधारलेले असायचे. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.
पुस्तके
मराठीत भावगीतांचे संग्रह किंवा भावगीतासंबंधी माहिती असणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
- अमोल भावगीते (संग्राहक मनोहर रिसबूड, अनेक भाग, मिनर्व्हा बुक डेपो, सेंट्रल प्रकाशन)
- गजाननराव वाटवे यांची गाजलेली गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
- गाणी मनातली.. गळ्यातली... (साहित्य प्रसार केंद्र प्रकाशन)
- गोड गोड भावगीते
- गोष्टी गाण्याच्या
- नाटकांतील गाणी ((संपादक प्र.ग. रायकर, जयहिंद प्रकाशन)
- मनमोहक गीते (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
- सुलोचना चव्हाण यांनी गायलेली सदाबहार गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
पहा : संगीतातील राग