भैरवी
Appearance
हा लेख देवी भैरवी याबद्दल आहे. संगीतामधील राग भैरवी यासाठी पाहा, राग भैरवी.
भैरवी किंवा त्रिपुरभैरवी (संस्कृत: भैरवी) ही देवी पार्वतीच्या दशमहाविद्यांपैैकी एक आहे. ह्या देवीच्या एका हातात जपमाला पुस्तक व एका हातात अभय मुद्रा आहे. ही कुंडलिनी शक्तीची देवता असून ती भैरव देवाची पत्नी मानली जाते.
ही एक हिंदू देवी आहे, तिचे वर्णन महाविद्यांपैकी एक,ती दक्षिणामूर्तीची पत्नी आहे.[१]
- ^ "Bhairavi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-14.