राग जोगिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोगिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

राग जोगिया हिंंदुस्तानी शास्रीय संंगीतातील एक राग आहे.

थाट[संपादन]

या रागाचा थाट भैरव हा आहे.

स्वरूप[संपादन]

या रागात रिषभ, कोमल धैवत आणि उरलेले स्वर शूद्ध आहेत.आरोहात गंंधार निषाद आणि अवरोहात केवळ गंंधार वर्ज्य आहे. या रागाची जाती ओडव षाडव अशी असून वादी स्वर मध्यम आणि संंवादी स्वर षड्ज आहे.

गानसमय[संपादन]

या रागाचा गानसमय दिवसाचा पहिला प्रहर हा आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ डाॅॅ.गर्ग लक्ष्मीनारायण,संंगीत विशारद,१९९४,पृृष्ठ २८६