"एकनाथ खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: अमराठी मजकूर |
|||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
==खडसे यांच्या राजीनाम्याची कारणे== |
==खडसे यांच्या राजीनाम्याची कारणे== |
||
* खडसे यांच्या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक. |
* खडसे यांच्या गजानन पाटील या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक. |
||
* पकडलेला पाटील हा तीन महिने पोलीसांच्या निरीक्षणाखाली होता, असे मुख्यमंत्र्यांचे विधान.. |
* पकडलेला पाटील हा तीन महिने पोलीसांच्या निरीक्षणाखाली होता, असे मुख्यमंत्र्यांचे विधान.. |
||
* दाऊद इब्राहीमच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाइलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा आरोप. दाऊदच्या कथित संभाषणामुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ. आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन शर्मा यांचे कागदपत्रांच्या आधारे आरोप.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/dawood-khadse-call-link-vadodara-hacker-files-pil-against-eknath-khadse/articleshow/52488921.cms</ref> |
* दाऊद इब्राहीमच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाइलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा आरोप. दाऊदच्या कथित संभाषणामुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ. आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन शर्मा यांचे कागदपत्रांच्या आधारे आरोप.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/dawood-khadse-call-link-vadodara-hacker-files-pil-against-eknath-khadse/articleshow/52488921.cms</ref> |
||
ओळ ३९: | ओळ ३९: | ||
* समाजसेविका अंजली दमानिया यांचे आझाद मैदानात उपोषण |
* समाजसेविका अंजली दमानिया यांचे आझाद मैदानात उपोषण |
||
* खडसेंची घराणेशाही :<br /> |
* खडसेंची घराणेशाही :<br /> |
||
खडसे यांना जमीनखरेदी प्रकरणाबरोबरच घराणेशाही राबविल्याचा फटकाही बसला आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. खडसे दुग्धव्यवसायमंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी या ‘महानंद’च्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर मुलगी रोहिणी या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. खडसे यांच्या या |
खडसे यांना जमीनखरेदी प्रकरणाबरोबरच घराणेशाही राबविल्याचा फटकाही बसला आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. खडसे दुग्धव्यवसायमंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी या ‘महानंद’च्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर मुलगी रोहिणी या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. खडसे यांच्या या घराणेशाहीमुळे पक्षश्रेष्ठीही नाराज होते. |
||
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मंत्र्यांप्रमाणे एकनाथ खडसे यांनाही सर्व आरोपातून मुक्त करीत ‘क्लीन चिट’ दिली आहे. मात्र, भोसरीच्या जमिनीचे प्रकरण आधीच न्यायप्रविष्ट असल्याने त्यातून एकनाथ खडसे यांची सुटका करता आलेली नाही. |
|||
==वैयक्तिक जीवन== |
==वैयक्तिक जीवन== |
१५:३५, ११ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
एकनाथ खडसे | |
विधानसभा सदस्य
मुक्ताईनगर साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण १९९० | |
जन्म | २ सप्टेंबर, १९५२ कोथळी, मुक्ताईनगर तालुका, जळगाव जिल्हा |
---|---|
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
पत्नी | मंदाताई खडसे |
संकेतस्थळ | www |
एकनाथराव गणपतराव खडसे (जन्म: २ सप्टेंबर १९५२) हे भारताच्या भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. एकनाथ खडसे महाराष्ट्रामधील भाजपाचे वरिष्ठ नेते मानले जातात. ते १९९० सालापासून विधानसभेवर निवडून जात आहेत. १९९५ ते १९९९ दरम्यान खडसे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा राज्य सरकारमध्ये अर्थमंत्री व पाटबंधारे मंत्री राहिले होते. २००९ ते २०१४ दरम्यान खडसे महाराष्ट्र विधानसभेमधील विरोधी पक्षनेते होते. सध्याच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये खडसे महसूल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री होते.
एकनाथ खडसे यांना ४ जून २०१६ रोजी भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतात केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून गच्छंती होणारे खडसे हे भाजपचे पहिले नेते आहेत.[१]
खडसे यांच्या राजीनाम्याची कारणे
- खडसे यांच्या गजानन पाटील या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक.
- पकडलेला पाटील हा तीन महिने पोलीसांच्या निरीक्षणाखाली होता, असे मुख्यमंत्र्यांचे विधान..
- दाऊद इब्राहीमच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाइलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा आरोप. दाऊदच्या कथित संभाषणामुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ. आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन शर्मा यांचे कागदपत्रांच्या आधारे आरोप.[२]
- पुण्यातील भोसरीतील सरकारी जमीन पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप.[३]
- खडसे यांच्या विरुद्ध कारवाईसाठी न्यायालयात याचिका. पदाच्या दुरुपयोगावरून पुणे पोलिसात तक्रार दाखल.[४]
- समाजसेविका अंजली दमानिया यांचे आझाद मैदानात उपोषण
- खडसेंची घराणेशाही :
खडसे यांना जमीनखरेदी प्रकरणाबरोबरच घराणेशाही राबविल्याचा फटकाही बसला आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. खडसे दुग्धव्यवसायमंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी या ‘महानंद’च्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर मुलगी रोहिणी या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. खडसे यांच्या या घराणेशाहीमुळे पक्षश्रेष्ठीही नाराज होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मंत्र्यांप्रमाणे एकनाथ खडसे यांनाही सर्व आरोपातून मुक्त करीत ‘क्लीन चिट’ दिली आहे. मात्र, भोसरीच्या जमिनीचे प्रकरण आधीच न्यायप्रविष्ट असल्याने त्यातून एकनाथ खडसे यांची सुटका करता आलेली नाही.
वैयक्तिक जीवन
एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातून वर आले.खडसे महाराष्ट्राचे प्रमुख नेता आहे. ते महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत तसेच १९८९ पासून मुक्ताईनगर प्रतिनिधित्व ते करत आहेत.त्यांचे वडील शेतकरी होते.त्यांचे मुळगाव कोथळी आहे.कोथळी पूर्णा नदी जवळ मुक्ताईनगर काठावरील गाव आहे.खडसे १९८७ मध्ये कोथळी गावातील सरपंच होते आणि नंतर ते मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभा सदस्य झाले.खडसे यांचे काम महाराष्ट्रातील शेतकरी व मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रश्न सोडविण्यास गेले.खडसे यांनी सहा अटी आमदार म्हणून काम केले, तेव्हा अनुभवानुसार शिवसेना-भाजप सरकार अर्थ व सिंचन असे दोन्ही पदाची हाताळली होती, श्री खडसे आता महाराष्ट्र मध्ये सर्वात ज्येष्ठ नेता आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०१० पासून राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते पद हाताळणी केली होती. त्याचा मुलगा निखिल खडसे यांनी १ मे २०१३ ला आत्महत्या केली, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार देखील होते.[५]
संदर्भ
- ^ http://www.pudhari.com/news/rajniti/51295.html
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/dawood-khadse-call-link-vadodara-hacker-files-pil-against-eknath-khadse/articleshow/52488921.cms
- ^ http://www.loksatta.com/maharashtra-news/anjali-damania-comment-on-eknath-khadse-1242681/
- ^ http://www.loksatta.com/pune-news/eknath-khadse-again-in-trouble-over-buy-bhosari-midc-illegal-plot-1241885/
- ^ http://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-leader-eknath-khadses-son-attempts-suicide-in-jalgaon-107033/