"व्यक्ती व त्यांच्या उपाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६४: | ओळ ६४: | ||
* [[काकासाहेब खाडिलकर]] |
* [[काकासाहेब खाडिलकर]] |
||
* [[गोविंद बल्लाळ देवल]] |
* [[गोविंद बल्लाळ देवल]] |
||
;नेताजी: |
|||
* सुभाषचंद्र बोस |
|||
ओळ ६९: | ओळ ७३: | ||
* पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] : |
* पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] : |
||
* पुण्यश्लोक [[जनक]] : विदेह देशाचा राजा |
* पुण्यश्लोक [[जनक]] : विदेह देशाचा राजा |
||
* [[जनार्दन राघोबा वनमाळी]] : सोमवंशी पाठारे क्षत्रिय (SKP) किंवा पाचकळशी या नावाने ओळखल्या जाणार्या मुंबईतील एका समाजात जन्मलेले सत्पुरुष |
* [[जनार्दन राघोबा वनमाळी]] : सोमवंशी पाठारे क्षत्रिय (SKP) किंवा पाचकळशी या नावाने ओळखल्या जाणार्या मुंबईतील एका समाजात जन्मलेले सत्पुरुष. यांच्या नावाने मुंवईत माहीम येथे वनमाळी हॉल आहे. |
||
* पुण्यश्लोक [[नल|नळराजा]] : |
* पुण्यश्लोक [[नल|नळराजा]] : |
||
* पुण्यश्लोक [[युधिष्ठिर]] |
* पुण्यश्लोक [[युधिष्ठिर]] |
||
* पुण्यश्लोक [[विष्णू]] |
* पुण्यश्लोक [[विष्णू]] |
||
;बालकवी: |
;बालकवी: |
||
ओळ ८४: | ओळ ८९: | ||
;ब्रह्मचैतन्य: |
;ब्रह्मचैतन्य: |
||
* ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज |
* ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज |
||
;भारताचार्य: |
|||
* [[चिंतामण विनायक वैद्य]] |
|||
ओळ १७२: | ओळ १८०: | ||
* सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील |
* सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील |
||
* सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, आणि इतर अनेक. |
* सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, आणि इतर अनेक. |
||
;स्वरभास्कर: |
;स्वरभास्कर: |
१५:१५, २६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
समाजासाठी चांगले काम करणार्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन बसते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या. भारतातील अशा उपाध्या धारण करणार्या व्यक्तींची नावे पुढील लेखात दिली आहेत.
- अश्लीलमार्तंड
- अश्लीलमार्तंड कृष्णराव मराठे
- कर्मवीर
- कर्मवीर भाऊराव पाटील
- कवी
- आदिकवी वाल्मिकी
- कविकुलगुरू कालिदास
- जनकवी पी. सावळाराम
- फुला-मुलांचे कवी रेव्हरंड ना.वा. टिळक
- बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
- राजकवी भा.रा. तांबे
- लोककवी मनमोहन नातू
- क्रांतिअग्रणी
- डॉ. जी.डी. बापू लाड
- क्रांतिसिंह
- क्रांतिसूर्य
- गंधर्व
- आनंद गंधर्व
- छोटा गंधर्व
- नूतन गंधर्व
- बालगंधर्व
- सवाई गंधर्व
- गानकोकिळा
- चित्रतपस्वी
- भालजी पेंढारकर
- चित्रपती
- व्ही. शांताराम
- देशबंधू
- चित्तरंजन दास
- धर्मवीर
- आनंद दिघे
- ल.ब. भोपटकर
- संभाजी भोसले
- नाट्याचार्य
- नेताजी
- सुभाषचंद्र बोस
- पुण्यश्लोक
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर :
- पुण्यश्लोक जनक : विदेह देशाचा राजा
- जनार्दन राघोबा वनमाळी : सोमवंशी पाठारे क्षत्रिय (SKP) किंवा पाचकळशी या नावाने ओळखल्या जाणार्या मुंबईतील एका समाजात जन्मलेले सत्पुरुष. यांच्या नावाने मुंवईत माहीम येथे वनमाळी हॉल आहे.
- पुण्यश्लोक नळराजा :
- पुण्यश्लोक युधिष्ठिर
- पुण्यश्लोक विष्णू
- बालकवी
- ब्रह्मर्षी
- वसिष्ठ
- ब्रह्मचैतन्य
- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
- भारताचार्य
- महर्षी
- महर्षी धोंडो केशव कर्वे :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- महात्मा
- महात्मा गांधी : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वात अधिक कारणीभूत ठरलेले भारतीय नेते.
- महात्मा फुले : स्त्री-शिक्षणाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील एक समाजसेवक
- महात्मा बसवेश्वर : लिंगायत धर्माची स्थापना करणारे कर्नाटकी संत
- महात्मा विदुर : महाभारतातील धृतराष्ट्र आणि पंडू यांचा दासीबंधू
- महाराणा
- प्रताप
- महाराष्ट्रभाषाभूषण
- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
- मादक सौंदर्याचा अॅटम बाँब
- राजर्षी
- विश्वामित्र (ऋषी)
- लोकनायक
- लोकनायक जयप्रकाश नारायण
- लोकनायक माधव श्रीहरी अणे
- लोकमान्य
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- लोकशाहीर
- अण्णा भाऊ साठे
- विठ्ठल उमप
- संभाजी भगत
- लोकहितवादी
- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
- शिक्षणमहर्षी
- डी.वाय. पाटील
- दादासाहेब रेगे
- दादासाहेब लिमये
- नारायणदादा काळदाते
- पंजाबराव देशमुख
- बापूजी साळुंखे
- भाऊराव पाटील
- रा.गे. शिंदे
- श्रीहरी जीवतोडे
- ज्ञानदेव मोहेकर, आणि इतर अनेक
- शिक्षणसम्राट
- संगीतमार्तंड
- समतानंद
- झुणका-भाकर-फेम समतानंद अनंत हरी गद्रे
- समर्थ
- सहकारमहर्षी
- सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील
- सहकारमहर्षी विक्रमसिंह घाटगे
- सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील
- सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, आणि इतर अनेक.
- स्वरभास्कर
- स्वातंत्र्यवीर
- हिंदुहृदयसम्राट
(अपूर्ण)
पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री