Jump to content

"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q1466242
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
भारतातील प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]]. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिठ्य होते. परंतु याच कारणाने चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले.हे राजस्थानमधील [[सवाई माधोपुर]] या जिल्ह्यात आहे व [[जयपुर]] पासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील [[सवाई माधोपूर]] या जिल्ह्यात आहे व [[जयपूर]]पासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.


[[चित्र:रणथंभोर.png|thumb|300px|रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला]]या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणे कडे [[चंबळ नदी]] वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत जिथे हमखास वन्यप्राणी पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध [[रणथंबोरचा किल्ला]] आहे ज्यावरुन या उद्यानाचे नाव पडले. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या वरती श्री [[वाल्मिक थापर]] यांनी अतिशय सुरेख चित्रण करून माहितीपट बनवला आहे. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, [[रानडुक्कर]] , [[सांबर]] , [[चितळ]], [[गवा]] , [[निलगाय]].
[[चित्र:रणथंभोर.png|thumb|300px|रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला]]या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे [[चंबळ नदी]] वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध [[रणथंबोरचा किल्ला]] आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर [[वाल्मीक थापर]] यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, [[रानडुक्कर]], [[सांबर]], [[चितळ]], [[गवा]] [[नीलगाय]] यांचाही समावेश होतो.
== माहिती ==
== रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती ==
* राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ - एकूण ३९२ चौरस किमी. त्यातील गाभाक्षेत्र २७५ चौ. किमी.
* [[व्याघ्रप्रकल्प|व्याघ्रप्रकल्पाचे]] क्षेत्र - १३३४ चौ.किमी.
* समुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मीटर
* जंगलाचा प्रकार - विषववृत्तीय शुष्क प्रकारचे जंगल
* उद्यानाला भेट देण्याचा कालावधी - नोव्हेबर ते मार्च दरम्यान कधीही


* राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ - एकुण ३९२ किमीवर्ग त्यातील गाभाक्षेत्र २७५ किमीवर्ग
* [[व्याघ्रप्रकल्प]] क्षेत्र - १३३४ किमीवर्ग
* समुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मी
* जंगल प्रकार - विषववृतीय शुष्क प्रकार
* उद्यानाला भेट देण्याचा कालावधी - नोव्हेबर ते मार्च
== इतर ==
== इतर ==

* रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
* रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
* ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वतःची शिकारीची शैली बनवली होते. ज्यामध्ये तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे पाण्यात तुफानी वेगाने हालचाल करायचा व शिकार साधायचा<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरिक्षण केले आहे व या वाघाच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघावरच्या माहितीपटात आहेत.
* ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वतःची शिकारीची शैली बनवली होते. त्याप्रमाणे तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे तो पाण्यात तुफानी वेगाने हालचाली करायचा व शिकार साधायचा<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरीक्षण केले आहे व या वाघाने केलेल्या शिकारींची क्षणचित्रे वाघावरच्या अनेक माहितीपटांत आहेत.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

;छायाचित्रे:
;छायाचित्रे:
* [http://www.pbase.com/earthling/ranthambore] [http://www.pbase.com/h4xintl/ranthambore] पीबेस.कॉम
* [http://www.pbase.com/earthling/ranthambore] [http://www.pbase.com/h4xintl/ranthambore] पीबेस.कॉम
* [http://www.trekearth.com/gallery/Asia/India/West/Rajasthan/Ranthambore/ ट्रेक‍अर्थ.कॉम]
* [http://www.trekearth.com/gallery/Asia/India/West/Rajasthan/Ranthambore/ ट्रेक‍अर्थ.कॉम]
* [http://www.dharssi.org.uk/travel/india/ranthambore.html धारासी.ऑर्ग.युके]
* [http://www.dharssi.org.uk/travel/india/ranthambore.html धारासी.ऑर्ग.यूके]


;माहिती:
;माहिती:

२१:५१, ६ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.

चित्र:रणथंभोर.png
रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला

या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मीक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवानीलगाय यांचाही समावेश होतो.

रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती

  • राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ - एकूण ३९२ चौरस किमी. त्यातील गाभाक्षेत्र २७५ चौ. किमी.
  • व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र - १३३४ चौ.किमी.
  • समुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मीटर
  • जंगलाचा प्रकार - विषववृत्तीय शुष्क प्रकारचे जंगल
  • उद्यानाला भेट देण्याचा कालावधी - नोव्हेबर ते मार्च दरम्यान कधीही

इतर

  • रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
  • ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वतःची शिकारीची शैली बनवली होते. त्याप्रमाणे तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे तो पाण्यात तुफानी वेगाने हालचाली करायचा व शिकार साधायचा[]. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरीक्षण केले आहे व या वाघाने केलेल्या शिकारींची क्षणचित्रे वाघावरच्या अनेक माहितीपटांत आहेत.

बाह्य दुवे

छायाचित्रे
माहिती

संदर्भ

  1. ^ Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent