Jump to content

चंबळ नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Río Chambal; ચંબલ નદી; Chambal ibaia; Ríu Chambal; Chambal; Chambal; Чамбал; رود چامبال; Чамбал; دریائے چمبل; チャンバル川; Chambal; Чамбал; دریائے چمبل; चम्बल नदी; చంబల్ నది; 참발강; চম্বল নদী; Čambalas; Čambal; சம்பல் ஆறு; चम्बल; চম্বল নদী; Chambal; Chambal; Чамбал; צ'מאל; چامبال چایی; چمبل ندي; Чамбал; चंबळ नदी; Afon Chambal; Rio Chambal; แม่น้ำจัมพัล; चम्बल नदी; Abhainn Chambal; Чамбал; Čambal; Chambal River; Chambal; Чамбал; Sungai Chambal; Ćambal; ചംബൽ നദി; Chambal; نهر تشامبال; चम्बल नदी; ಚಂಬಲ್ ನದಿ; 昌巴爾河; Chambal River; نهر جنبل; Chambal; ਚੰਬਲ ਦਰਿਆ; fiume dell'India; ভারতের নদী; ભારતની નદી; तेज; Fluss in Indien; rio da Índia; abhainn san India; река у Индији; भारतका नदी; řeka v Indii; río de la India; نهر في الهند; river in India; річка в Індії; rivier; נהר; भारत में नदी; భారతదేశంలోని నది; انڊيا جي ھڪ ندي; ভাৰতৰ নদী; rivero en Barato; река во Индија; reka v Indiji; Чамбал (река); बागमती नदी; चम्बल; चंबल; Tschambal; Chambal; Rio Chambal; Chambalfloden; جَنْبَلُ; Chambal River; ചമ്പൽ നദി; Czambal; Chambal
चंबळ नदी 
तेज
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
लांबी
  • ९६० km
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १०५ m
जलस्रोताचे मूळ
नदीचे मुख
Drainage basin
  • Ganges Basin
Tributary
Map२२° २७′ ००″ N, ७५° ३१′ ००″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q1060631
व्हीआयएएफ ओळखण: 315526874
जीएनडी ओळखण: 4315015-9
एलसीसीएन ओळखण: sh85022419
J9U ID: 987007284949905171
OpenStreetMap relation ID: 8385364
Mapy.com ID: osm&id=1017117198
विकिडाटावर माहिती संपादित करा

चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. मध्य प्रदेश, राजस्थानउत्तर प्रदेशांतून ती वाहते.[] मध्य प्रदेशातील जानापाव येथे विंध्य पर्वतात तिचा उगम आहे. उत्तर प्रदेशातील साहोन गावाजवळ तिचा यमुनेशी संगम होतो. चंबळ नदीची एकूण लांबी ९६० किमी असून बागरी, क्षिप्रा, चामला, सिवाना, ब्राह्मणी व कराल या तिच्या उपनद्या आहेत.[] मध्य प्रदेशातील चंबळचे खोरे हे तेथील घनदाट अरण्य व तेथे आश्रय घेऊन राहणाऱ्या डाकूंसाठी कुप्रसिद्ध आहे. ह्या नदीवरील गांधीसागर धरणाच्या ठिकाणी पंचेचाळीस फूट उंचीचे चंबळ नदीचे शिल्प आहे. ते प्रख्यात शिल्पकार राम सुतार ह्यांनी १९६० च्या सुमारास बनविलेले आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Hussain, S.; Sharma, R.K.; Dasgupta, N.; Raha, A. (2011). "Assessment of minimum water flow requirements of Chambal River in the context of Gharial (Gavialis gangeticus) and Gangetic Dolphin (Platanista gangetica) conservation" (PDF). Wildlife Institute of India. 11 February 2014 रोजी पाहिले.
  2. "Chambal River - Origin Tributaries Dams Flora | Fauna". Rivers Of India - All About Rivers (इंग्रजी भाषेत). 2022-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-18 रोजी पाहिले.
  3. महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार, दिनांक ७ मार्च २०२५
  4. Jain, Sharad K.; Pushpendra K. Agarwal; Vijay P. Singh (2007). Hydrology and water resources of India- Volume 57 of Water science and technology library - Tributaries of Yamuna river. Springer. p. 350. ISBN 978-1-4020-5179-1.