Jump to content

"चित्पावनी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
{{विक्शनरीसूचीविहार}}
'''चित्पावनी भाषा''' ही [[कोंकणी भाषा|कोंकणी भाषेची]] एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे [[चित्पावन ब्राह्मण]] समाजात होत असे.
'''चित्पावनी''' ही [[कोंकणी भाषा|कोंकणी भाषेची]] एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे [[चित्पावन ब्राह्मण]] समाजात होत असे.

==चित्पावनी बोलीतले काही शब्द==
असलो - होतो

असस - आहेस

असां/असे - आहे

आसा - आहेत

इलास - आलांस

करूक - करायला

कापूचे - कापायचे

कामेरी - कामकरी स्त्री

कितां - काय?
कें - कोठे/कुठे?

केंथीन - कोठून?
गोरवां ढोरवां - गुरे ढोरे

जपाचां - जपायला

जपान - जपून

ठेयलांसे - ठेवले आहे

तां - तें

नी, मां, मरे - ?

नेचे - नेते

पाडूचे - पाडायचे

बोड्यो - मुलगा

हकडा तकडा - इकडे तिकडे

हठा - येथे

हाड - आण; हाडां - आणा.

[[वर्ग:मराठी बोलीभाषा]]

हाडा - आणा
में - मी

म्हणीं - म्हणून

रात्रीचां -रात्रीचे

रेहे - रहा

लागता - लागते

वावरचे - वावरते

[[वर्ग:लुप्त भाषा]]
[[वर्ग:लुप्त भाषा]]

१६:२४, १ मार्च २०१५ ची आवृत्ती

Look up चित्पावनी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
चित्पावनी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

चित्पावनी ही कोंकणी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.

चित्पावनी बोलीतले काही शब्द

असलो - होतो
असस - आहेस
असां/असे - आहे
आसा - आहेत
इलास - आलांस
करूक - करायला
कापूचे - कापायचे
कामेरी - कामकरी स्त्री
कितां - काय? कें - कोठे/कुठे?
केंथीन - कोठून? गोरवां ढोरवां - गुरे ढोरे
जपाचां - जपायला
जपान - जपून
ठेयलांसे - ठेवले आहे
तां - तें
नी, मां, मरे - ?
नेचे - नेते
पाडूचे - पाडायचे
बोड्यो - मुलगा
हकडा तकडा - इकडे तिकडे
हठा - येथे
हाड - आण; हाडां - आणा.

हाडा - आणा में - मी
म्हणीं - म्हणून
रात्रीचां -रात्रीचे
रेहे - रहा
लागता - लागते
वावरचे - वावरते