Jump to content

"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१: ओळ ४१:


==अलीकडील कीर्तनकार==
==अलीकडील कीर्तनकार==
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर(नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, [[विश्वासबुवा कुलकर्णी]], द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, दादा महाराज चौगुले, किसन महाराज चौधरी(प्रवचनकार), रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, यशवंत जनूफाले महाराज, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास जोशी, आनंदबुवा जोशी, प्रवण ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), हरिभाऊ जोशी (कीर्तनकार), दत्तात्रेय महाराज टेमघरे, गोरक्षनाथ महाराज ढमाले, रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, चैतन्य महाराज [[देगलूरकर]], निवृत्ती महाराज देशमुख, प्रणव देव, कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, प्रदीप नलावडे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), योगिराजमहाराज [[पैठणकर]], आदिनाथ महाराज फपाळ, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, रामचंद्रबुवा भिडे, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे, प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, ॲडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), श्रीहरी महाराज यादव, महादेव राऊत, राघवेंद्र महाराज, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, गजानन महाराज लहुडकर, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, जयराम महाराज शिंदे, बबन महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), गोरक्षनाथ महाराज शेलार, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती(प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), [[दादा महाराज सातारकर]], ज्ञानेश्वर महाराज सुडके, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), सुधांशू महाराज (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी, आनंदा महाराज सूळ, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे.

शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर(नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, [[विश्वासबुवा कुलकर्णी]], द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, दादा महाराज चौगुले, किसन महाराज चौधरी(प्रवचनकार), रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, यशवंत जनूफाले महाराज, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास जोशी, आनंदबुवा जोशी, प्रवण ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), हरिभाऊ जोशी (कीर्तनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, गोरक्षनाथ महाराज ढमाले, रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, चैतन्य महाराज [[देगलूरकर]], निवृत्ती महाराज देशमुख, प्रणव देव, कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, प्रदीप नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, पुरुषोत्तम महाराज पाटील, शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), योगिराजमहाराज [[पैठणकर]], आदिनाथ महाराज फपाळ, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, रामचंद्रबुवा भिडे, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे, प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, ॲडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), श्रीहरी महाराज यादव, महादेव राऊत, राघवेंद्र महाराज, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, गजानन महाराज लहुडकर, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, एकनाथ शिंदे, जयराम महाराज शिंदे, बबन महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती(प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), [[दादा महाराज सातारकर]], देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), सुधांशू महाराज (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी, आनंदा महाराज सूळ, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे.


==स्त्री कीर्तनकार==
==स्त्री कीर्तनकार==
ओळ ६३: ओळ ६५:
* नीलिमा ताम्हनकर (नारदीय कीर्तनकार)
* नीलिमा ताम्हनकर (नारदीय कीर्तनकार)
* अनुराधा देशपांडे
* अनुराधा देशपांडे
* मृणाल नेरलेकर
* रसिका परांजपे
* रसिका परांजपे
* संपदा फडके (नारदीय कीर्तनकार)
* संपदा फडके (नारदीय कीर्तनकार)

२२:११, १७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत.[ संदर्भ हवा ] खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, मारवाडी हे अन्य धर्मीयही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.[ संदर्भ हवा ]

वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी

जुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.

कीर्तन प्रशिक्षिका

१. विजया वैशंपायन



वारकरी कीर्तनकार

१. गोविंदस्वामी आफळे २. चारुदत्त आफळे ३. बंडातात्या कऱ्हाडकर ४. पांडुरंग महाराज घुले ५. रामराव महाराज ढोक ६. चैतन्य महाराज देगलूरकर ७. योगिराज महाराज पैठणकर ८. प्रकाश महाराज बोधले ९. रामकृष्णदास लहवीतकर १०.[[नारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज ] ११. बाबामहाराज सातारकर १२. नामदेवशास्त्री सानप १३. संदीपान महाराज हसेगावकर १४ .श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर

नारदीय कीर्तनकार

  • कै.रामचंद्रबुवा पारनेरकर
  • रामनाथबुवा अय्यर
  • कै.विनायक केशव कुलकर्णी (जन्म १९२२, मृत्यू २००९)
  • विश्वासबुवा कुलकर्णी
  • गंगाधरबुवा व्यास

राष्ट्रीय कीर्तनकार

अलीकडील कीर्तनकार

गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-

शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर(नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, कवीश्वर, कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, दादा महाराज चौगुले, किसन महाराज चौधरी(प्रवचनकार), रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, यशवंत जनूफाले महाराज, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास जोशी, आनंदबुवा जोशी, प्रवण ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), हरिभाऊ जोशी (कीर्तनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, गोरक्षनाथ महाराज ढमाले, रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, चैतन्य महाराज देगलूरकर, निवृत्ती महाराज देशमुख, प्रणव देव, कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, प्रदीप नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, पुरुषोत्तम महाराज पाटील, शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), योगिराजमहाराज पैठणकर, आदिनाथ महाराज फपाळ, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, रामचंद्रबुवा भिडे, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे, प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, ॲडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), श्रीहरी महाराज यादव, महादेव राऊत, राघवेंद्र महाराज, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, गजानन महाराज लहुडकर, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, एकनाथ शिंदे, जयराम महाराज शिंदे, बबन महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती(प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), दादा महाराज सातारकर, देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), सुधांशू महाराज (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी, आनंदा महाराज सूळ, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे.

स्त्री कीर्तनकार

महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :-

  • संगीता अनारसे
  • स्मिता आंजेगावकर
  • अश्विनीताई इनामदार
  • जयश्री उदास
  • मंगला कांबळे (प्रवचनकार)
  • निशिगंधा कुंटे (बालकीर्तनकार)
  • मंजुश्री खाडिलकर
  • रेशीम खेडकर
  • जयश्री गुप्ते (प्रवचनकार)
  • मोहना चितळे (प्रवचनकार)
  • शैलजा जतकर
  • डॉ. कल्याणी जोशी (प्रवचनकार)
  • मानसी जोशी (नारदीय कीर्तनकार)
  • मालती जोशी(प्रवचनकार)
  • अवंतिका टोळ
  • नीलिमा ताम्हनकर (नारदीय कीर्तनकार)
  • अनुराधा देशपांडे
  • मृणाल नेरलेकर
  • रसिका परांजपे
  • संपदा फडके (नारदीय कीर्तनकार)
  • मानसी जोशी
  • मानसी श्रेयस बडवे
  • मांडके
  • रोहिणी माने - परांजपे
  • निवेदिता मेहेंदळे
  • संगीता व्यवहारे
  • पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०). यांव्या स्मरणार्थ पुरस्कार ठेवले आहेत.
  • शोभना रानडे
  • आदिती वैद्य
  • संगीता श्रोत्री
  • मृदुला सबनीस (बाल कीर्तनकार)
  • मीराताई समाले
  • जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
  • भगवतीबाई सातारकर
  • डॉ. अपर्णा साबणे (प्रवचनकार)
  • अश्विनी सोमण
खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा)

खानदेशातील स्त्री कीर्तनकार

अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता(इ.स. २०१३) हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.

मराठवाड्यातील कीर्तनकार

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी असणाऱ्या श्रीक्षेत्र गोंदीच्या मुळे घराण्याने कीर्तनाची परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने टिकवली आहे. कीर्तन केसरी श्री अच्युतबुवा मुळे गोंदीकर हे स्वातंत्र्यपूर्व काळात औंध जि .सातारा येथे श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कीर्तन महाविद्यालयात, खास कीर्तन शिकण्यासाठी, वयाच्या १०व्या वर्षी, पायी प्रवास करत गेले होते. अच्युतबुवांच्या या कलेचे जतन पुढे त्यांचे चिरंजीव प्रकाशबुवा मुळे यांनी केले. हैदराबाद नभोवाणी केंद्रावरून अच्युतबुवा मुळे यांची कीर्तने निजामकालीन राजवटीतही प्रसारित होत असत. आज प्रकाशबुवांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा व योगिराजबुवा समर्थपणे चालवीत आहेत. गोंदीकर घराणे नारदीय, वारकरी, रामदासी या सर्वच पद्धतींची कीर्तनपरंपरा कुशलतेने सांभाळीत आहे. [ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा