Jump to content

"श्रीराम लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १८: ओळ १८:
| प्रमुख_चित्रपट = [[सामना, चित्रपट|सामना]]</br>[[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]]</br>[[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]]
| प्रमुख_चित्रपट = [[सामना, चित्रपट|सामना]]</br>[[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]]</br>[[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = [[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. १९७८|१९७८]], [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]] - [[इ.स. २०१०|२०१०]]
| पुरस्कार = [[फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. १९७८|१९७८]], [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]] - [[इ.स. २०१०|२०१०]]
| वडील_नाव = डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
| वडील_नाव = डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
| आई_नाव = सत्यभामा लागू
| आई_नाव = सत्यभामा लागू
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
डॉ. '''श्रीराम लागू''' (जन्म: [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]], [[सातारा]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता|अभिनेते]] व [[दिग्दर्शक]] आहेत. देवाला निवृत्त करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि ाणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.<ref>[http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990813/ige13005.html Support pours in for Hazare] [[Indian Express]], 13 August 1999.</ref>
डॉ. '''श्रीराम लागू''' (जन्म: [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]], [[सातारा]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता|अभिनेते]] व [[दिग्दर्शक]] आहेत. देवाला निवृत्त करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.<ref>[http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990813/ige13005.html Support pours in for Hazare] [[Indian Express]], 13 August 1999.</ref>

==सुरुवातीचे जीवन==
==सुरुवातीचे जीवन==
श्रीराम लागू यांचा जन्म [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२७]] या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, [[फर्ग्युसन महाविद्यालय]] आणि [[बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय]], [[पुणे]] या संस्थांतून झाले.

==कारकीर्द==
==कारकिर्द==
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर [[भालबा केळकर]] यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत [[पुरोगामी नाट्य संस्था]] सुरू केली.<ref>{{cite news|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2001-10-13/pune/27239714_1_pda-amateur-theatre-theatre-festival|शीर्षक=Curtain goes up on a new act at PDA|date=October 13, 2001|publisher=Times Of India |accessdate=September 23, 2011}}</ref>

१९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि [[ टाबोरा]], [[टांझानिया]] येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि [[रंगायन]], [[मुंबई]] यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून [[वसंत कानेटकर]] लिखित [[इथे ओशाळला मृत्यू]] या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. [[कुसुमाग्रज]] यांनी लिहिलेल्या [[नटसम्राट]] या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर [[सिंहासन, चित्रपट|सिंहासन]], [[पिंजरा, चित्रपट|पिंजरा]], [[मुक्ता, चित्रपट|मुक्ता]] सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.

त्यांच्या पत्‍नी [[दीपा लागू]] या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.<ref>[http://www.rediff.com/election/1999/aug/18hazare.htm Still Waters] [[Indian Express]], 20 April 1998.</ref>
त्यांच्या पत्‍नी [[दीपा लागू]] या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.<ref>[http://www.rediff.com/election/1999/aug/18hazare.htm Still Waters] [[Indian Express]], 20 April 1998.</ref>
==धर्म==
==धर्म==
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.<ref>[http://www.hindujagruti.org/news/article/denigrations/hindu-deities/dr-shreeram-lagoo-refers-to-lord-panduranga-as-a-stone.html Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him]</ref> नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निश्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.<ref>[http://www.hindujagruti.org/news/article/denigrations/hindu-deities/dr-shreeram-lagoo-refers-to-lord-panduranga-as-a-stone.html Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him]</ref> नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.

ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती|अंधविश्वास निर्मूलन समिती]]शी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.<ref>[http://www.antisuperstition.org/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=48&Itemid=82, As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org]</ref>

==डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिका असलेले चित्रपट==
==चित्रपट==

* ''[[अगर... इफ]]'' (१९७७)
* ''[[अगर... इफ]]'' (१९७७)
ओळ ७०: ओळ ७०:
* ''[[गजब]]'' (१९८२)
* ''[[गजब]]'' (१९८२)
* ''[[गलियों का बादशाह]]'' (१९८९)
* ''[[गलियों का बादशाह]]'' (१९८९)
* ''[[गहराई]]'' (१९८०)
* ''[[Gandhi (film)|गाँधी]]'' (१९८२)
* ''[[Gandhi (film)|गाँधी]]'' (१९८२)
* ''[[गुपचुप गुपचुप]]'' (१९८३)
* ''[[गुपचुप गुपचुप]]'' (१९८३)
* ''[[गोपाल]]'' (१९९४)
* ''[[गोपाल]]'' (१९९४)

* ''[[घरद्वार]]'' (१९८५)
* ''[[घरद्वार]]'' (१९८५)
* ''[[घर संसार]]'' (१९८६)
* ''[[घर संसार]]'' (१९८६)
ओळ ८५: ओळ ८५:
* ''[[जीवा]]'' (१९८६)
* ''[[जीवा]]'' (१९८६)
* ''[[जुर्माना]]'' (१९७९)
* ''[[जुर्माना]]'' (१९७९)
* ''[[ज्योति बने ज्वाला]]'' (१९८०)
* ''[[ज्वालामुखी]]'' (१९८०)
* ''[[झाकोळ]]'' (१९८०)
* ''[[तमाचा]]'' (१९८८)
* ''[[तमाचा]]'' (१९८८)
* ''[[तरंग]]'' (१९८४)
* ''[[तरंग]]'' (१९८४)
*''[[Tarana (1979 film)|तराना]]'' (१९७९)
* ''[[तौहेँ]]'' (१९८९)
* ''[[तौहेँ]]'' (१९८९)
* ''[[थोडीसी बेवफाई]]'' (१९८०)
* ''[[दाना पानी]]'' (१९८९)
* ''[[दाना पानी]]'' (१९८९)
* ''[[दामाद]]'' (१९७८)
* ''[[दामाद]]'' (१९७८)
ओळ ९४: ओळ ९९:
* ''[[दीदार-ए-यार]]'' (१९८२)
* ''[[दीदार-ए-यार]]'' (१९८२)
* ''[[दुश्मन देवता]]'' (१९९१)
* ''[[दुश्मन देवता]]'' (१९९१)
* ''[[दूरीयाँ]]'' (१९७९)
* ''[[देस परदेस]]'' (१९७८)
* ''[[देस परदेस]]'' (१९७८)
* ''[[देवता]]'' (१९७८)
* ''[[देवता]]'' (१९७८)
* ''[[दो और दो पाँच]]'' (१९८०)
* ''[[दौलत]]'' (१९८२)
* ''[[दौलत]]'' (१९८२)
* ''[[ध्यासपर्व]]'' (२००१)
* ''[[ध्यासपर्व]]'' (२००१)
ओळ १०१: ओळ १०८:
* ''[[नसीबवाला]]'' (१९९२)
* ''[[नसीबवाला]]'' (१९९२)
* ''[[नामुमकीन]]'' (१९८८)
* ''[[नामुमकीन]]'' (१९८८)
* '[[नीयत]]'' (१९८०)
* ''[[पिंजरा]]'' (१९७२/I)
* ''[[पिंजरा]]'' (१९७२/I)
* ''[[पिंजरा]]'' (१९७२/II)
* ''[[पिंजरा]]'' (१९७२/II)
ओळ १०९: ओळ ११७:
* ''[[फूल खिले हैं गुलशन गुलशन]]'' (१९७८)
* ''[[फूल खिले हैं गुलशन गुलशन]]'' (१९७८)
* ''[[फूलवती]]'' (१९९१)
* ''[[फूलवती]]'' (१९९१)
* ''[[बडी बहन]]'' (१९९३)
* ''[[बडी बहन]]'' (१९९३)
*
* ''[[बद और बदनाम]]'' (१९८४)
* ''[[बद और बदनाम]]'' (१९८४)
* ''[{बिन माँ के बच्चे]]'' (१९८०)
* ''[[Bullet (1976 film)|बुलेट]]'' (१९७६)
* ''[[Bullet (1976 film)|बुलेट]]'' (१९७६)
* ''[[मकसद]]'' (१९८४)
* ''[[मकसद]]'' (१९८४)
* ''[[मगरूर]]'' (१९७९)
* ''[[मगरूर]]'' (१९७९)
* ''[[मंज़िल]]'' (१९७९)
* ''[[मर्द की ज़बान]]'' (१९८७)
* ''[[मर्द की ज़बान]]'' (१९८७)
* ''[[मवाली]]'' (१९८३)
* ''[[मवाली]]'' (१९८३)
* ''[[Maya (film)|माया]]'' (१९९२/I)
* ''[[Maya (film)|माया]]'' (१९९२/I)
* ''[[मीरा]]'' (१९७९)
* ''[[मुकद्दर का सिकंदर]]'' (१९७८)
* ''[[मुकद्दर का सिकंदर]]'' (१९७८)
* ''[[मुक्ता]]'' (१९९४)
* ''[[मुक्ता]]'' (१९९४)
ओळ १३१: ओळ १४१:
* ''[[लावारिस]]'' (१९८१)
* ''[[लावारिस]]'' (१९८१)
* ''[[लॉकेट]]'' (१९८६)
* ''[[लॉकेट]]'' (१९८६)
* ''[[लूटमार]]'' (१९८०)
* ''[[शंकर हुसेन]]'' (१९७७)
* ''[[शालीमार]]'' (१९७८)
* ''[[शेर शिवाजी]]'' (१९८७)
* ''[[शेर शिवाजी]]'' (१९८७)
* ''[[श्रीमान श्रीमती]]'' (१९८२)
* ''[[श्रीमान श्रीमती]]'' (१९८२)
* ''[[सदमा]]'' (१९८३)
* ''[[सदमा]]'' (१९८३)
* ''[[संध्याछाया]]'' (१९९५) (टी.व्ही.)
* ''[[संध्याछाया]]'' (१९९५) (टी.व्ही.)
* ''[[सनसनी: द सेन्सेशन]]'' (१९८१)
* ''[[समय की धारा]]'' (१९८६)
* ''[[समय की धारा]]'' (१९८६)
* ''[[सम्राट]]'' (१९८२)
* ''[[सम्राट]]'' (१९८२)
ओळ १४०: ओळ १५४:
* ''[[सरफ़रोश]]'' (१९८५)
* ''[[सरफ़रोश]]'' (१९८५)
* ''[[सरफिरा]]'' (१९९२)
* ''[[सरफिरा]]'' (१९९२)
* ''[[सवेरे वाली गाड़ी]]'' (१९८६)
* ''[[सवेरे वाली गाड़ी]]'' (१९८६)
* ''[[साजन बिना सुहागन]]'' (१९७८)
*
* ''[[सामना]]'' (१९७४)
* ''[[सितमगर]]'' (१९८५)
* ''[[सितमगर]]'' (१९८५)
* ''[[सिंहासन]]'' (१९८६)
* ''[[सिंहासन]]'' (१९८६)

* ''[[सौंतन]]'' (१९८३)
* ''[[सौंतन]]'' (१९८३)
* ''[[स्वयंबिर]]'' (१९८०)

* ''[[हम तेरे आशिक हैं]]'' (१९७९)

*

#
#
# ''[[सनसनी: द सेन्सेशन]]'' (१९८१)
# ''[[गहराई]]'' (१९८०)
# ''[[नीयत]]'' (१९८०)
# ''[[झाकोळ]]'' (१९८०)
# ''[[थोडीसी बेवफाई]]'' (१९८०)
# ''[[लूटमार]]'' (१९८०)
# ''[[दो और दो पाँच]]'' (१९८०)
# ''[[बिन माँ के बच्चे]]'' (१९८०)
# ''[[ज्वालामुखी]]'' (१९८०)
# ''[[ज्योति बने ज्वाला]]'' (१९८०)
# ''[[स्वयंबिर]]'' (१९८०)
# ''[[हम तेरे आशिक हैं]]'' (१९७९)
# ''[[Tarana (1979 film)|तराना]]'' (१९७९)
# ''[[मीरा]]'' (१९७९)
# ''[[मंज़िल]]'' (१९७९)
#
# ''[[दूरीयां]]'' (१९७९)
#
#
#
# ''[[साजन बिना सुहागन]]'' (१९७८)
# ''[[शालीमार]]'' (१९७८)
# ''[[शंकर हुसेन]]'' (१९७७)
#
#
#
# ''[[सामना]]'' (१९७४)
* ''[[हम नौजवान]]'' (१९८५)
* ''[[हम नौजवान]]'' (१९८५)
* ''[[हम से है ज़माना]]'' (१९८३)
* ''[[हम से है ज़माना]]'' (१९८३)
* ''[[हाहाकार]]'' (१९९६)
* ''[[हाहाकार]]'' (१९९६)
* ''[[हेराफेरी]]'' (१९७६)
* ''[[हेराफेरी]]'' (१९७६)
* ''[[होली]]'' (१९८४)
* ''[[होली]]'' (१९८४)

==श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके==

* गिधाडे
* काचेचा चंद्र
* गुरुमहाराजगुरू
* नटसम्राट
* बहुरूपी
* मादी
* मी जिंकलो मी हरलो
* वेड्याचं घर उन्हात
* सूर्य पाहिलेला माणूस
* हिमालयाची सावली

==पुस्तके==

डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* [[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. १९७८|१९७८]] - 'मुख्य सहायक अभिनेता' [[घरोंदा, चित्रपट|घरोंदा]] (हिंदी)
* [[फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. १९७८|१९७८]] - 'मुख्य सहायक अभिनेता' [[घरोंदा, चित्रपट|घरोंदा]] (हिंदी)
* १९९७, [[कालिदास सन्मान पुरस्कार|कालिदास सन्मान]]
* १९९७, [[कालिदास सन्मान पुरस्कार|कालिदास सन्मान]]
* २००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर [[दिनानाथ मंगेशकर]] स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
* २००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर [[दिनानाथ मंगेशकर]] स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.

२३:२५, ३१ मार्च २०१३ ची आवृत्ती

श्रीराम लागू
श्रीराम लागू
जन्म डॉ.श्रीराम लागू
नोव्हेंबर १६ १९२७
सातारा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ १९७२-पासून
भाषा मराठी
हिंदी
प्रमुख नाटके नटसम्राट
सूर्य पाहिलेला माणूस
मित्र
प्रमुख चित्रपट सामना
पिंजरा
सिंहासन
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार - १९७८, संगीत नाटक अकादमी फेलोशिप - २०१०
वडील डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
आई सत्यभामा लागू

डॉ. श्रीराम लागू (जन्म: १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७, सातारा) हे मराठीहिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेतेदिग्दर्शक आहेत. देवाला निवृत्त करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.[]

सुरुवातीचे जीवन

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

कारकीर्द

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[]

धर्म

श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.[]

डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिका असलेले चित्रपट

श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके

  • गिधाडे
  • काचेचा चंद्र
  • गुरुमहाराजगुरू
  • नटसम्राट
  • बहुरूपी
  • मादी
  • मी जिंकलो मी हरलो
  • वेड्याचं घर उन्हात
  • सूर्य पाहिलेला माणूस
  • हिमालयाची सावली

पुस्तके

डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.

पुरस्कार

विकिक्वोट
विकिक्वोट
श्रीराम लागू हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ

  1. ^ Support pours in for Hazare Indian Express, 13 August 1999.
  2. ^ . Times Of India. October 13, 2001 http://articles.timesofindia.indiatimes.com/2001-10-13/pune/27239714_1_pda-amateur-theatre-theatre-festival. September 23, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Still Waters Indian Express, 20 April 1998.
  4. ^ Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him
  5. ^ As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org

बाह्य दुवे