"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''कोकण मराठी साहित्य परिषद''' (''लघुरूप'' - '''कोमसाप''') हिची स्थापना दिनांक [[२४ मार्च]], [[इ.स. १९९१]] या दिवशी, ६४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष [[मधु मंगेश कर्णिक]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी]] येथे केली. [[रत्नागिरी]], [[सिंधुदुर्ग]], [[रायगड]], [[नवी मुंबई]], [[ठाणे]] आणि [[मुंबई|मुंबई शहर]] व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत(इ.स. २०१२) कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. |
'''कोकण मराठी साहित्य परिषद''' (''लघुरूप'' - '''कोमसाप'''). हिची स्थापना दिनांक [[२४ मार्च]], [[इ.स. १९९१]] या दिवशी, ६४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष [[मधु मंगेश कर्णिक]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी]] येथे केली. [[रत्नागिरी]], [[सिंधुदुर्ग]], [[रायगड]], [[नवी मुंबई]], [[ठाणे]] आणि [[मुंबई|मुंबई शहर]] व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत(इ.स. २०१२) कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. |
||
कोमसापच्या |
कोमसापच्या शाखा असलेली गांवे : अंबरनाथ, कणकवली, गुहागर, महाड, मालगुंड, मुलुंड, रत्नागिरी, राजापूर, रोहा, वांद्रे, वाशी, सावंतवाडी, वगैरे. २०१३ सालात त्यांत कल्याण, जव्हार, डहाणू, भिवंडी, मंडणगड, मुरबाड, आणि विक्रमगड या गावांची भर पडणार आहे. |
||
१२:४६, १७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप). हिची स्थापना दिनांक २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी, ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत(इ.स. २०१२) कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत.
कोमसापच्या शाखा असलेली गांवे : अंबरनाथ, कणकवली, गुहागर, महाड, मालगुंड, मुलुंड, रत्नागिरी, राजापूर, रोहा, वांद्रे, वाशी, सावंतवाडी, वगैरे. २०१३ सालात त्यांत कल्याण, जव्हार, डहाणू, भिवंडी, मंडणगड, मुरबाड, आणि विक्रमगड या गावांची भर पडणार आहे.
कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने
- १ले - चिपळूण (इ.स. १९९२), संमेलनाध्यक्ष मंगेश पाडगावकर
- २रे - केळवे (इ.स. १९९४), संमेलनाध्यक्ष प्रा. श्री.पु. भागवत
- ३रे - अलिबाग (इ.स. १९९५), संमेलनाध्यक्ष श्री.ना. पेंडसे
- ४थे - सावंतवाडी (इ.स. १९९७), संमेलनाध्यक्ष विंदा करंदीकर
- ५वे - वाशी-नवी मुंबई (इ.स. १९९९), संमेलनाध्यक्ष शं.ना. नवरे
- ६वे - गुहागर (इ.स. २०००), संमेलनाध्यक्ष डॉ. विजया राजाध्यक्ष
- ७वे - वसई (इ.स. २००१), संमेलनाध्यक्ष नारायण सुर्वे
- ८वे - पणजी (इ.स. २००३), संमेलनाध्यक्ष डॉ. वि.बा. प्रभुदेसाई
- ९वे - ठाणे (इ.स. २००५), संमेलनाध्यक्ष माधव गडकरी
- १०वे - उल्हासनगर (इ.स. २००७), संमेलनाध्यक्ष डॉ. म.सु. पाटील
- ११वे - मालगुंड (इ.स. २००८), संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
- १२वे - बेळगाव (इ.स. २००९), संमेलनाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर
- १३वे - रोहे (इ.स. २०११), संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल
- १४वे - दापोली (इ.स. २०१२). संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर
जिल्हा साहित्य संमेलने
- कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक
- तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
- तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-२५ एप्रिल २०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
- कोंकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन पुरस्कार
कोकणातील साहित्यिकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे तर द्वितीय क्रमांकांच्या विशेष पुरस्कारांचे स्वरूप दोन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असते.
अ) पुरस्कारांची नावे : -
१. कथा संग्रहाचा वि.सी. गुर्जर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
२. कथा संग्रहाचा विद्याधर भागवत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
३. कविता वाड्मय प्रकारचा आरती प्रभू स्मृति पुरस्कार (रु.३,००० / - व सन्मानपत्र)
४. कविता संग्रहासाठी वसंत सावंत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
५. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
६. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा अरुण आठवले स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
७. ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
८. ललित गद्यासाठीचा सौ.लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
९.बाल वाड्मयासाठीचा प्र.श्री. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र)
१०.संकीर्ण वाड्मयासाठीचा वि.कृ. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र)
११.दृक्श्राव्य कला - सिनेमा नाटक या विषयासाठीचा भाई भगत पुरस्कार ()
आ) वाड्मयेतर पुरस्कार :-
१. गुरुवर्य अ.आ. देसाई वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
२. कै.राजा राजवाडे वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
३. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी खास पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
४. संमेलन सारथी पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
५. वामनराव दाते उत्कृष्ट को.म.सा.प. शाखा पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
६. कै. चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी पुरस्कार (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
७. कै. सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
८. को.म.सा.प.विशेष प्रोत्साहन पुरस्कार
इ) शैक्षणिक पारितोषिके-
१. ज्ञानोपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
२. द्रष्टे समाजसुधारक र.धों. कर्वे पारितोषिक-१ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
३. द्रष्टे समाजसुधारक र.धो. कर्वे पारितोषिक-२ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
४. भाऊसाहेब वर्तक पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
५. श्री.बा. कारखानीस पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
ई) कोकणभूषण पुरस्कार :-
कोमसापतर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो.
इ.स. २०१२साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्मयीन पुरस्कार
- अनंत काणेकर स्मृति ललित गद्य पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’आधण आणि विसावण’ला
- चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार : प्रभाकर पणशीकर यांच्या ’आठवणीतील मोती’ या पुस्तकाला
- नाटक, एकांकिका वगैरेसाठींचा रमेश कीर पुरस्कार उषा परब यांच्या ’फुलपाखरू एक कीटक आहे’ या पुस्तकाला
- लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार : पंढरीनाथ रेडकर यांच्या ’हंबर’ या पुस्तकाला
- वि.सी. गुर्जर स्मृति काव्यसंग्रह पुरस्कार : गिरिजी कीर यांच्या ’गोष्ट सांगतेय ऐका’ला
- र.वा. दिघे स्मृति कादंबरी पुरस्कार : विनीता ऐनापुरे यांच्या ’वीणा’ या कादंबरीला
- प्र.श्री. नेरूरकर स्मृति बालवाङ्मय पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’शिवगाथा’ला
- संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृति पुरस्कार : अचला जोशी यांच्या ’आश्रम नावाचं घर’ला
- समीक्षेसाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृति पुरस्कार : पु.द. कोडोलीकर यांच्या ’वेध : साहित्याचा संस्कृतीचा’ या पुस्तकाला
- आरती प्रभू स्मृति काव्य पुरस्कार : सु्देश मालवणकर यांच्या ’कँप नंबर’ला
- दृक्श्राव्य कला, सिनेमा या विषयावरील साहित्यासाठीचा भाई भगत स्मृति पुरस्कार : दिलीप ठाकुर यांच्या ’रेखा म्हणजे तारुण्य’ला
- विद्याधर भागवत स्मृति कथासंग्रह पुरस्कार : उदय जोशी यांच्या ’आगंतुक’ या संग्रहाला
- चरित्र-आत्मचरित्रासाठीचा श्रीकांत शेट्ये स्मृति विशेष पुरस्कार : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या ’चरित्रकार धनंजय कीर’ या पुस्तकाला
- वसंत सावंत कविता संग्रह विशेष पुरस्कार : लता गुठे यांच्या ’जीवनवेल’ला
- वैचारिक साहित्यासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार : नीलिमा भावे यांच्या ’शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा’ला
- वि.वा. हडप स्मृति कादंबरी पुरस्कार : डॉ. दत्ता पवार यांच्या ’चंदनाची चोळी’ला.