"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''कोकण मराठी साहित्य परिषद''' (''लघुरूप'' - '''कोमसाप''') याची स्थापना दिनांक [[२४ मार्च]], [[इ.स. १९९१]] या दिवशी ६४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष [[मधु मंगेश कर्णिक]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी]] येथे केली. रत्नागिरी, [[सिंधुदुर्ग]], [[रायगड]], [[नवी मुंबई]], [[ठाणे]] आणि [[मुंबई|मुंबई शहर]] व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि |
'''कोकण मराठी साहित्य परिषद''' (''लघुरूप'' - '''कोमसाप''') याची स्थापना दिनांक [[२४ मार्च]], [[इ.स. १९९१]] या दिवशी ६४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष [[मधु मंगेश कर्णिक]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी]] येथे केली. [[रत्नागिरी]], [[सिंधुदुर्ग]], [[रायगड]], [[नवी मुंबई]], [[ठाणे]] आणि [[मुंबई|मुंबई शहर]] व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. |
||
==कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने== |
==कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने== |
||
*१ले - [[चिपळूण]] ([[इ.स. १९९२]]), संमेलनाध्यक्ष [[मंगेश पाडगावकर]] |
*१ले - [[चिपळूण]] ([[इ.स. १९९२]]), संमेलनाध्यक्ष [[मंगेश पाडगावकर]] |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
*११वे - [[मालगुंड]] ([[इ.स. २००८]]), संमेलनाध्यक्ष [[विश्वास पाटील]] |
*११वे - [[मालगुंड]] ([[इ.स. २००८]]), संमेलनाध्यक्ष [[विश्वास पाटील]] |
||
*१२वे - [[बेळगाव]] ([[इ.स. २००९]]), संमेलनाध्यक्ष डॉ. [[भालचंद्र मुणगेकर]] |
*१२वे - [[बेळगाव]] ([[इ.स. २००९]]), संमेलनाध्यक्ष डॉ. [[भालचंद्र मुणगेकर]] |
||
*१३वे - [[रोहे]] ([[इ.स. २०११]]), संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल |
|||
*१४वे - [[दापोली]] ([[इ.स. २०१२]]). संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर |
|||
==जिल्हा साहित्य संमेलने== |
==जिल्हा साहित्य संमेलने== |
||
ओळ १८: | ओळ २०: | ||
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक |
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक |
||
* |
* दुसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे |
||
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट |
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट |
||
==पुरस्कार== |
|||
;कोंकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन [[पुरस्कार]]: |
|||
कोकणातील साहित्यियकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना [[पुरस्कार]] दिले जातात. प्रथम क्रमांकांच्या [[पुरस्कार|पुरस्काराचे]] स्वरूप तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे तर द्वितीय क्रमांकांच्या विशेष [[पुरस्कार|पुरस्कारांचे]] स्वरूप दोन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असते. |
|||
अ) पुरस्कारांची नावे : - |
|||
१. कथा संग्रहाचा वि.सी. गुर्जर स्मृति [[पुरस्कार]] (रु.३,०००/- व सन्मानपत्र) |
|||
२. कथा संग्रहाचा विद्याधर भागवत स्मृति विशेष [[पुरस्कार]] (रु.२,०००/- व सन्मानपत्र ) |
|||
३. कविता वाड्मय प्रकारचा आरती प्रभू स्मृति [[पुरस्कार]] (रु.३,००० / - व सन्मानपत्र ) |
|||
४. कविता संग्रहासाठी वसंत सावंत स्मृति विशेष [[पुरस्कार]] (रु.२,०००/- व सन्मानपत्र ) |
|||
५. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति [[पुरस्कार]] (रु.३,०००/- व सन्मानपत्र ) |
|||
६. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा अरुण आठवले स्मृति विशेष [[पुरस्कार]] (रु.२,०००/- व सन्मानपत्र ) |
|||
७. ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृति [[पुरस्कार]] (रु.३,०००/- व सन्मानपत्र ) |
|||
८. ललित गद्यासाठीचा सौ.लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे [[पुरस्कार]] (रु.३,०००/- व सन्मानपत्र ) |
|||
९.बाल वाड्मयासाठीचा प्र.श्री. नेरुरकर स्मृति [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानपत्र ) |
|||
१०.संकीर्ण वाड्मयासाठीचा वि.कृ. नेरुरकर स्मृति [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानपत्र ) |
|||
११.दृक्श्राव्य कला - सिनेमा नाटक या विषयासाठीचा भाई भगत [[पुरस्कार]] () |
|||
आ) वाड्मयेतर पुरस्कार :- |
|||
१. गुरुवर्य अ.आ. देसाई वाड्मयीन कार्यकर्ता [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
२. कै.राजा राजवाडे वाड्मयीन कार्यकर्ती [[पुरस्कार]] (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
३. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी खास [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
४.संमेलन सारथी पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
५.वामनराव दाते उत्कृष्ट को.म.सा.प. शाखा [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
६.कै. चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी [[पुरस्कार]] (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
७.कै. सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी [[पुरस्कार]] रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र |
|||
८.को.म.सा.प.विशेष प्रोत्साहन [[पुरस्कार]] |
|||
इ) शैक्षणिक पारितोषिके |
|||
१. ज्ञानोपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
२. द्रष्टे समाजसुधारक र.धों. कर्वे पारितोषिक-१ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
३. द्रष्टे समाजसुधारक र.धो. कर्वे पारितोषिक-२ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
४. भाऊसाहेब वर्तक पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
५.कै. श्री.बा.कारखानीस पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) |
|||
ई) कोकणभूषण पुरस्कार |
|||
कोमसाप तर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो. |
|||
२३:४१, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप) याची स्थापना दिनांक २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत.
कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने
- १ले - चिपळूण (इ.स. १९९२), संमेलनाध्यक्ष मंगेश पाडगावकर
- २रे - केळवे (इ.स. १९९४), संमेलनाध्यक्ष प्रा. श्री.पु. भागवत
- ३रे - अलिबाग (इ.स. १९९५), संमेलनाध्यक्ष श्री.ना. पेंडसे
- ४थे - सावंतवाडी (इ.स. १९९७), संमेलनाध्यक्ष विंदा करंदीकर
- ५वे - वाशी-नवी मुंबई (इ.स. १९९९), संमेलनाध्यक्ष शं.ना. नवरे
- ६वे - गुहागर (इ.स. २०००), संमेलनाध्यक्ष डॉ. विजया राजाध्यक्ष
- ७वे - वसई (इ.स. २००१), संमेलनाध्यक्ष नारायण सुर्वे
- ८वे - पणजी (इ.स. २००३), संमेलनाध्यक्ष डॉ. वि.बा. प्रभुदेसाई
- ९वे - ठाणे (इ.स. २००५), संमेलनाध्यक्ष माधव गडकरी
- १०वे - उल्हासनगर (इ.स. २००७), संमेलनाध्यक्ष डॉ. म.सु. पाटील
- ११वे - मालगुंड (इ.स. २००८), संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
- १२वे - बेळगाव (इ.स. २००९), संमेलनाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर
- १३वे - रोहे (इ.स. २०११), संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल
- १४वे - दापोली (इ.स. २०१२). संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर
जिल्हा साहित्य संमेलने
- कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक
- दुसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
- तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
पुरस्कार
- कोंकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन पुरस्कार
कोकणातील साहित्यियकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे तर द्वितीय क्रमांकांच्या विशेष पुरस्कारांचे स्वरूप दोन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असते.
अ) पुरस्कारांची नावे : -
१. कथा संग्रहाचा वि.सी. गुर्जर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र) २. कथा संग्रहाचा विद्याधर भागवत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र ) ३. कविता वाड्मय प्रकारचा आरती प्रभू स्मृति पुरस्कार (रु.३,००० / - व सन्मानपत्र ) ४. कविता संग्रहासाठी वसंत सावंत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र ) ५. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र ) ६. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा अरुण आठवले स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र ) ७. ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र ) ८. ललित गद्यासाठीचा सौ.लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र ) ९.बाल वाड्मयासाठीचा प्र.श्री. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र ) १०.संकीर्ण वाड्मयासाठीचा वि.कृ. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र ) ११.दृक्श्राव्य कला - सिनेमा नाटक या विषयासाठीचा भाई भगत पुरस्कार ()
आ) वाड्मयेतर पुरस्कार :- १. गुरुवर्य अ.आ. देसाई वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) २. कै.राजा राजवाडे वाड्मयीन कार्यकर्ती पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ३. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी खास पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ४.संमेलन सारथी पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ५.वामनराव दाते उत्कृष्ट को.म.सा.प. शाखा पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ६.कै. चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी पुरस्कार (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ७.कै. सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ८.को.म.सा.प.विशेष प्रोत्साहन पुरस्कार
इ) शैक्षणिक पारितोषिके १. ज्ञानोपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) २. द्रष्टे समाजसुधारक र.धों. कर्वे पारितोषिक-१ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ३. द्रष्टे समाजसुधारक र.धो. कर्वे पारितोषिक-२ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ४. भाऊसाहेब वर्तक पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ) ५.कै. श्री.बा.कारखानीस पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र )
ई) कोकणभूषण पुरस्कार कोमसाप तर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो.