"जागतिक दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

* [[आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस]] : [[मे ४]]
* [[आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस]] : [[मे ४]]
* जागतिक अन्‍न दिन : [[ऑक्टोबर १६]]
* [[जागतिक अपंगदिन|जागतिक अपंग दिवस]] : [[डिसेंबर ३]]
* [[जागतिक अपंगदिन|जागतिक अपंग दिवस]] : [[डिसेंबर ३]]
* भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस (१८ डिसेंबर)
* भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस (१८ डिसेंबर)
ओळ १५: ओळ १६:
* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
* [[जागतिक कामगार दिन|आंतरराष्ट्रीय कामगार दिवस]] : [[मे १]]
* [[जागतिक कामगार दिन|आंतरराष्ट्रीय कामगार दिवस]] : [[मे १]]
* जागतिक कार्ड डे : [[ऑक्टोबर ६]]
* [[जागतिक कावीळ दिवस]] : [[मे १९]]
* [[जागतिक कावीळ दिवस]] : [[मे १९]]
* भारतीय किसान दिन (२३ डिसेंबर)
* भारतीय किसान दिन (२३ डिसेंबर)
ओळ २९: ओळ ३१:
* [[आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस]] : [[मे २२]] (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* [[आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस]] : [[मे २२]] (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* [[जागतिक डॉक्टर दिवस]] : [[मार्च ३०]]
* [[जागतिक डॉक्टर दिवस]] : [[मार्च ३०]]
* जागतिक टपाल दिवस १० ऑक्टोबर
* राष्ट्रीय टपाल दिवस: १० ऑक्टोबर
* राष्ट्रीय टपाल दिवस: १० ऑक्टोबर
* [[भारतीय डॉक्टर दिवस]] : [[जुलै १]]
* [[भारतीय डॉक्टर दिवस]] : [[जुलै १]]
ओळ ६०: ओळ ६३:
* [[जागतिक मानसिक आरोग्य दिवस]] : [[ऑक्टोबर १०]]
* [[जागतिक मानसिक आरोग्य दिवस]] : [[ऑक्टोबर १०]]
* [[जागतिक मूर्खांचा दिवस]] : [[एप्रिल १]]
* [[जागतिक मूर्खांचा दिवस]] : [[एप्रिल १]]
* जागतिक मू्लस्थान दिन : [[ऑक्टोबर ६]]
* [[राष्ट्रीय युवक दिन]] : १२ जानेवारी
* [[राष्ट्रीय युवक दिन]] : १२ जानेवारी
* [[जागतिक रक्तदान दिवस]] : [[जून १४]]
* [[जागतिक रक्तदान दिवस]] : [[जून १४]]
* [[जागतिक रेडक्रॉस दिन|जागतिक रेडक्रॉस दिवस]] : [[मे ८]]
* [[जागतिक रेडक्रॉस दिन|जागतिक रेडक्रॉस दिवस]] : [[मे ८]]
* जागतिक रेबीज डे : [[ऑक्टोबर ६]]
* [[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन]] : [[जुलै ११]]
* [[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन]] : [[जुलै ११]]
* [[जागतिक वर्षारंभ दिवस]] : [[जानेवारी १]]
* [[जागतिक वर्षारंभ दिवस]] : [[जानेवारी १]]
ओळ ८६: ओळ ९१:
* [[राष्ट्रीय सैन्य दिन]] : १५ जानेवारी
* [[राष्ट्रीय सैन्य दिन]] : १५ जानेवारी
* [[आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस]] : [[फेब्रुवारी २२]]
* [[आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस]] : [[फेब्रुवारी २२]]
* जागतिक स्ट्रोक कॅम्पेन डे : [[ऑक्टोबर २९]]
* जागतिक स्मितकास्य दिवस : [[ऑक्टोबर ५]]
* [[पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस]] : [[ऑगस्ट १४]]
* [[पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस]] : [[ऑगस्ट १४]]
* [[भारतीय स्वातंत्र्य दिन :ऑगस्ट १५]]
* [[भारतीय स्वातंत्र्य दिन :ऑगस्ट १५]]
ओळ ११७: ओळ १२४:
'''[[सप्टेंबर]] :''' ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार, [[शिक्षक दिवस]](भारत) (५); राष्ट्रीय संस्कृत दिन (५); , [[साक्षरता दिवस]] (८); [[प्रथमोपचार दिवस]] (११); [[ओझोन दिवस]] (१६); [[अल्झायमर दिवस]] (२१); [[पाली दिवस]] (२५); [[पर्यटन दिवस]] (२७)

'''[[ऑक्टोबर]] :''' [[अहिंसा दिवस]] (२); जागतिक प्राणी दिवस (४); आंतरराष्ट्रीय [[शिक्षकदिन]] (५); जागतिक मूळ वसतीस्थान दिवस (६); भारतीय वायुदल दिन (८); [[मानसिक आरोग्य दिवस]] (१०); राष्ट्रीय टपाल दिवस (१०); जागतिक सांधेदुखी दिवस (१२)
'''[[ऑक्टोबर]] :''' [[अहिंसा दिवस]] (२); जागतिक प्राणी दिवस (४); आंतरराष्ट्रीय [[शिक्षकदिन]] (५); जागतिक स्मितहास्य दिवस (५); जागतिक मूळ वसतीस्थान दिवस (६); जागतिक रेबीज डे (६); भारतीय वायुदल दिन (८); [[मानसिक आरोग्य दिवस]] (१०); राष्ट्रीय टपाल दिवस (१०); जागतिक सांधेदुखी दिवस (१२); जागतिक अन्‍न दिवस (१६)

'''[[नोव्हेंबर]] :''' राष्ट्रीय बाल दिन-नेहरू जयंती (१४); [[सहनशीलता दिवस]] (१६); [[न्युमोनिया दिवस]] (१२) [[शांतता दिवस]] (१७)
'''[[नोव्हेंबर]] :''' राष्ट्रीय बाल दिन-नेहरू जयंती (१४); [[सहनशीलता दिवस]] (१६); [[न्युमोनिया दिवस]] (१२) [[शांतता दिवस]] (१७)

१३:५१, १४ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

देशोदेशी पाळले जाणारे दिवस

कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).

जानेवारी : ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस (१), राष्ट्रीय युवक दिन (१२); भारतीय सैन्य दिवस (१५); भारतीय प्रजासत्ताक दिवस (२६); भारतीय हुतात्मा दिवस (३०)

फेब्रुवारी : कर्करोग दिवस (४); व्हॅलेन्टाइन दिवस (१४); सामाजिक न्याय दिवस (२०); स्काउट दिवस (२२); केंद्रीय उत्पादनशुल्क दिन (भारत) : (२४); जागतिक मराठी भाषा दिवस (२७); राष्ट्रीय विज्ञान दिवस (२८)

मार्च : गणित दिवस (७); जागतिक महिला दिन (८); जागतिक चिमणी दिन (२०); जंगल दिवस (२१); पाणी दिवस (२२); जागतिक हवामान दिवस (२३); क्षयरोग दिवस (२४); डॉक्टर दिवस (३०)

एप्रिल : मूर्खांचा दिवस (१); राष्ट्रीय सागरी दिन (५); आरोग्य दिवस (७); पार्किन्सन दिवस (११); हेमोफिलिया दिवस (१७); जागतिक वसुंधरा दिन (२२); भारतीय कॅलेन्डरचा वर्षारंभ दिवस (२२); प्रताधिकार दिवस (२३); मलेरिया दिवस (२५)

मे : जागतिक कामगार दिन(१); अस्थमा दिवस(१); महाराष्ट्र दिवस (१), वृत्तपत्रस्वातंत्र्य दिवस (३); अग्निशमन दिवस (४); जागतिक रेडक्रॉस दिन (८); जागतिक थॅलसेमिया दिन (९); राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (११); जागतिक परिचारिका दिन (१२); कुटुंबपरिवार दिवस (१५); दूरसंचार दिवस (१७); कावीळ दिवस (१९); जैविक विविधता दिवस (२१); कासव दिवस (२३); जागतिक हास्य दिन : मे महिन्यातला पहिला रविवार; आंतरराष्ट्रीय मातृदिन(महिन्यातील दुसरा रविवार); जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन (३१)

जून : आंतरराष्ट्रीय बालदिन (१); जागतिक पर्यावरण दिन (५); रक्तदान दिवस (१४), अमेरिकन पितृदिन (तिसरा रविवार)

जुलै : लोकसंख्या दिवस (११); आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन (२९)

ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारत छोडो दिवस (९); (९)भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), भारतीय स्वातंत्र्य दिवस (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी): राष्ट्रीय क्रीडा दिवस-ध्यानचंद यांचा जन्मदिवस (२९); पारंपरिक संस्कृत दिवस श्रावण पौर्णिमा

सप्टेंबर : ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार, शिक्षक दिवस(भारत) (५); राष्ट्रीय संस्कृत दिन (५); , साक्षरता दिवस (८); प्रथमोपचार दिवस (११); ओझोन दिवस (१६); अल्झायमर दिवस (२१); पाली दिवस (२५); पर्यटन दिवस (२७)

ऑक्टोबर : अहिंसा दिवस (२); जागतिक प्राणी दिवस (४); आंतरराष्ट्रीय शिक्षकदिन (५); जागतिक स्मितहास्य दिवस (५); जागतिक मूळ वसतीस्थान दिवस (६); जागतिक रेबीज डे (६); भारतीय वायुदल दिन (८); मानसिक आरोग्य दिवस (१०); राष्ट्रीय टपाल दिवस (१०); जागतिक सांधेदुखी दिवस (१२); जागतिक अन्‍न दिवस (१६)

नोव्हेंबर : राष्ट्रीय बाल दिन-नेहरू जयंती (१४); सहनशीलता दिवस (१६); न्युमोनिया दिवस (१२) शांतता दिवस (१७)

डिसेंबर : जागतिक एड्स दिन (१); जागतिक अपंगदिन (३); विमानवाहतूक दिवस (७); अल्पसंख्याक हक्क दिवस (१८); भारतीय शेतकरी दिवस(किसान दिन) (२३). (अपूर्ण)