"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १६: | ओळ १६: | ||
==जिल्हा साहित्य संमेलने== |
==जिल्हा साहित्य संमेलने== |
||
⚫ | |||
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक |
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक |
||
* सरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे |
|||
⚫ | |||
२३:२६, २४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप) याची स्थापना दिनांक २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १२ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत.
कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने
- १ले - चिपळूण (इ.स. १९९२), संमेलनाध्यक्ष मंगेश पाडगावकर
- २रे - केळवे (इ.स. १९९४), संमेलनाध्यक्ष प्रा. श्री.पु. भागवत
- ३रे - अलिबाग (इ.स. १९९५), संमेलनाध्यक्ष श्री.ना. पेंडसे
- ४थे - सावंतवाडी (इ.स. १९९७), संमेलनाध्यक्ष विंदा करंदीकर
- ५वे - वाशी-नवी मुंबई (इ.स. १९९९), संमेलनाध्यक्ष शं.ना. नवरे
- ६वे - गुहागर (इ.स. २०००), संमेलनाध्यक्ष डॉ. विजया राजाध्यक्ष
- ७वे - वसई (इ.स. २००१), संमेलनाध्यक्ष नारायण सुर्वे
- ८वे - पणजी (इ.स. २००३), संमेलनाध्यक्ष डॉ. वि.बा. प्रभुदेसाई
- ९वे - ठाणे (इ.स. २००५), संमेलनाध्यक्ष माधव गडकरी
- १०वे - उल्हासनगर (इ.स. २००७), संमेलनाध्यक्ष डॉ. म.सु. पाटील
- ११वे - मालगुंड (इ.स. २००८), संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
- १२वे - बेळगाव (इ.स. २००९), संमेलनाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर
जिल्हा साहित्य संमेलने
- कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक
- सरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
- तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट