Jump to content

"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो किरकोळ बदल …using wikEd
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
*११वे - [[मालगुंड]] ([[इ.स. २००८]]), संमेलनाध्यक्ष [[विश्वास पाटील]]
*११वे - [[मालगुंड]] ([[इ.स. २००८]]), संमेलनाध्यक्ष [[विश्वास पाटील]]
*१२वे - [[बेळगाव]] ([[इ.स. २००९]]), संमेलनाध्यक्ष डॉ. [[भालचंद्र मुणगेकर]]
*१२वे - [[बेळगाव]] ([[इ.स. २००९]]), संमेलनाध्यक्ष डॉ. [[भालचंद्र मुणगेकर]]

==जिल्हा साहित्य संमेलने==

* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक



[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]

२३:०६, २४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप) याची स्थापना दिनांक २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १२ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत.

कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने

जिल्हा साहित्य संमेलने

  • तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक