विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आढावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२६ फेब्रुवारी व २७ फेब्रुवारी, इ.स. २०१० रोजी झालेल्या पहिल्या विकिपीडिया संपादनेथॉनेचा आढावा मांडणारे हे पान आहे.

लक्षणीय भर पडलेले लेख[संपादन]

संपादनेथॉनेच्या कालावधीत 'वाचनीय मजकुरात' लक्षणीय भर (१ किलोबाइटांहून अधिक) पडलेले लेख खालील सूचीत वर्णानुक्रमानुसार नोंदवले आहेत. मुख्य नामविश्वाशिवाय अन्य नामविश्वातील लेख, भाषांतरासाठी टॅग लावलेले लेख, तसेच मुख्य मजकुराविना केवळ माहितीचौकटीत किंवा अन्य अदृश्य मजकुरात वाढ दाखवणारे लेख या सूचीत नोंदवले नाहीत.

 1. अळू
 2. आयन रँड
 3. उपयोजित भाषाशास्त्र
 4. ऐतिहासिक भाषाशास्त्र
 5. काळा समुद्र
 6. गिरीश कुबेर
 7. जेम्स जॉइस
 8. दोडका
 9. धनेश
 10. नारायण सीताराम फडके
 11. ऐतिहासिक भाषाशास्त्र
 12. पडवळ
 13. फलाफल
 14. बाळ सीताराम मर्ढेकर
 15. बाळकृष्ण भगवंत बोरकर
 16. भारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची
 17. भाषाभ्यास
 18. मराठी रंगभूमी
 19. महाराष्ट्र देशा (पुस्तक)
 20. मॅक ओएस एक्स लायन
 21. लक्ष्मीकांत तांबोळी
 22. वर्णनात्मक भाषाशास्त्र
 23. विष्णू सखाराम खांडेकर
 24. शिजविणे
 25. श्रीपाद नारायण पेंडसे
 26. षांतोंग
 27. षान्शी
 28. सदानंद रेगे
 29. सोनोग्राफी

हेही पाहा[संपादन]