Jump to content

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/0

हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/1

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>

विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी ("संदर्भ असलेली" काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) "शक्य तीथे संदर्भ" असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.

(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण:"आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते" "विशीष्ट संदर्भासहीत" सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/2

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
  • संदर्भ टॅग <ref> ने सुरू होतो </ref> ने संपतो.
  • < > / हि चिन्हे संगणक कळफलकाच्या (काँप्यूटर किबोर्डच्या) खालच्या बाजूस उजवीकडे असतात.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/3

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
असे संदर्भ देण्यासाठी सर्वप्रथम तळटीपा जेथे दिसतील तेथे ==संदर्भ आणि नोंदी== असा विभाग करणे आवश्यक आहे. सहसा हा विभाग लेखाच्या शेवटी (पण वर्गवारीच्या आधी) तयार केला जातो. आधीपासून असलेल्या लेखात हा विभाग असण्याची शक्यता आहे. तरी हा विभाग तयार करण्याआधी हा आधीच अस्तित्त्वात नाही ना याची खात्री करुन घ्यावी.
==संदर्भ आणि नोंदी== विभाग असे किंवा असे
लेखाच्या तळाशी ==संदर्भ आणि नोंदी== ==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी== विभागात <references/> असे किंवा नुसते {{संदर्भनोंदी}}असे किंवा
नुसते {{संदर्भयादी}} असे
वरील प्रमाणे लिहिल्यास हा विभाग तयार होतो.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/4

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे मूळ संशोधन असणे अपेक्षित नाही.अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/5

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियाच्या परिघास मर्यादा आहेत.विकिपीडिया ब्लॉग/अनुदिनी पद्धतीने लिहिण्याचे माध्यम नव्हे.येथील लेखनास तर्कसुसंगततेचा ताळमेळ असावा लागतो.इतरत्रच्या संदर्भांची दुजोऱ्यांची गरज भासते.विकिपीडिया संदर्भविहीन पौराणिक लेखनाचे स्थळ नव्हे.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/6

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भविहीन लेखनाने/विधानांनी लिहिलेल्या माहितीच्या विश्वासार्हतेविषयी इतर वाचक/संपादक/उपयोजक सांशक होतात. कृपया आपल्या चढवलेल्या माहितीचा संदर्भ द्या.विकिपीडियात संदर्भ देणे सोपे जावे म्हणून विवीध पद्धतीचे साहाय्य आणि साहाय्य साचे उपलब्ध आहेत.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/7

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भविहीन लेखनाने/विधानांनी आपल्या लेखनाची विश्वासार्हता कमी झाल्यास लेखनाचा उद्देश सफल होत नाही;केवळ मराठी भाषेस उपयूक्त विकिपीडिया ज्ञानभांडाराची विश्वासार्हता कमी होते कृपया आपल्या चढवलेल्या माहितीचा संदर्भ द्या.विकिपीडियात संदर्भ देणे सोपे जावे म्हणून विवीध पद्धतीचे साहाय्य आणि साहाय्य साचे उपलब्ध आहेत.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/8

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>

विकिवर लेखनाच्या वैधतेस व वाचकांच्या माहितीसाठी संदर्भ हे महत्वाचे आहेत.कोणताही संपादक असंदर्भांकीत मजकूर काढुन टाकु शकतो;व अश्या बिनामहत्वाच्या लेखांचा शेवट वगळण्यात होतो.जेंव्हा लेखात काही जोडल्या जाते,तेंव्हा ते कुठुन आले हे दर्शविण्यास, त्यात संदर्भाचा अंतर्भाव करण्याचा महत्वाचा सल्ला देण्यात येतो.संदर्भ देणे अवघड वाटु शकते पण ते अत्यंत सोपे आहे.सुरुवात करण्यास मार्गदर्शक विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण येथे आहे.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/9

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियाच्या माध्यमातून आपण जे ज्ञान शेअर करत आहोत,देत आहोत ते चांगल्या दर्जाचे देत आहोत हे पाहण्याची प्रत्येक लेखकाची/संपादकाची नैतीक जबाबदारी आहे.म्हणून आपल्या लेखनास पुष्टी आणण्याकरता अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून सुयोग्य शक्य तीथे संदर्भ देण्या बद्दल नेहमी सजग असावे.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/10

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्वपूर्ण आव्हाने असतात.[] लेखकाच लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पना केंद्रीत असण्याची शक्यता असते.सुयोग्य आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देण्याकडे दुर्लक्षकेल्यास अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.

संदर्भ

[संपादन]

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/11

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकतेची काळजी न घेता सुयोग्य आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देण्याकडे दुर्लक्षकेल्यास अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरून भारतीय विद्यार्थी अभ्यासक आणि संशोधन जागतीक स्तरावर मागे पडते. भारतीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कमी होतो.[] शास्त्रीय मांडणीकरून लेखन करण्याचे कौशल्य आत्मसात करणे महाराष्ट्रीय वाचक आणि अभ्यासकांना मोलाची मदत ठरणारे असू शकते म्हणून अभ्यासपूर्ण संदर्भ नोंदवणे टाळू नका.[]

संदर्भ

[संपादन]

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/12

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ हा सत्य असावा तसेच संदर्भित विधानाची सत्यता पटवणारा असावा. "सदाशिव पाटील अरबी समुद्र पोहून गेला." या विधानाला संदर्भ देण्यासाठी नुसता अरबी समुद्राविषयीचा संदर्भ देउन उपयोग नाही. जर,त्या संदर्भात, "सदाशिव समुद्र पोहून गेल्याचा उल्लेख" असेल तरच हा संदर्भ योग्य ठरतो. तसेच नुसता सदाशिव पाटीलबद्दलचे पुस्तक, लेख किंवा दुवा संदर्भ म्हणून देउनही उपयोग नाही. जर "त्या पुस्तकात, लेखात किंवा दुव्यावरील पानावर सदाशिव पाटील अरबी समुद्र पोहून गेल्याचा उल्लेख असेल" तर तो संदर्भ योग्य ठरतो.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/13

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ देताना ते विश्वासार्ह असावेत. याची काही उदाहरणे म्हणजे प्रकाशित पुस्तके, बातमीपत्रे, अधिकृत संकेतस्थळे.स्वतः केलेले संशोधनही योग्य संदर्भ म्हणून ग्राह्य नाही. असे संशोधन समसमीक्षित (peer-reviewed) असले तर ते ग्राह्य होते. विकिपीडियावरचेच दुसरे पान हे योग्य संदर्भ नाही. विकिपीडियावरील इतर पानावरच्या माहितीचा संदर्भ दिल्यास मूळ पानावरील संदर्भ या लेखातही उद्धृत करावे.
सहसा ब्लॉग, यूट्यूब, फेसबूक, इ. संकेतस्थळांवरील माहिती ग्राह्य धरली जात नाही. जर अशा ठिकाणची माहिती उद्धृत करायची झाली तर ती त्यांच्या स्वत:च्या(व्यक्तीगत/समुदायाच्या/संस्थेच्या) मताचे, स्वहिताचे समर्थन करणारी असू नये,अशा ठिकाणची माहिती देताना असे मानले जाते की... किंवा असाही एक समज आहे की... अशी पुस्ती त्या विधानास जोडावी.या बाबत अधिक मार्गदर्शन विकिपीडिया:उल्लेखनीयता/अनुदिनी येथे घ्यावे.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/14

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>

विकिपीडियावर संदर्भ देताना ते आंतरजालावरच असले पाहिजेत असे नाही. एखाद्या पुस्तक, लेख किंवा बातमीपत्रातील माहितीसुद्धा संदर्भस्रोत म्हणून वापरता येते. उदाहरणादाखल सकाळमध्ये प्रकाशित झालेल्या एखाद्य बातमीचा संदर्भ असा देता येतो:

एप्रिल, २०११मध्ये अंमळनेर उपविभागात १३६ गावांमध्ये पोलिसपाटील नव्हते<ref>''[[अमळनेर]] उपविभागातील १३६ गावांना पोलिसपाटलाची प्रतीक्षा'', ''[[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]]'', [[पुणे]], [[एप्रिल २०]], [[इ.स. २०११|२०११]].</ref>

हा संदर्भ असा दिसेल:

अमळनेर उपविभागातील १३६ गावांना पोलिसपाटलाची प्रतीक्षा, सकाळ, पुणे, एप्रिल २०, २०११.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/15

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
पुस्तकातील संदर्भ असा द्यावा:
<ref>चार्मली, जॉन (२००६). ''द प्रिन्सेस अँड द पॉलिटिशियन'', पृ. ६०. [[पेंग्विन बुक्स]], [[लंडन]]. आयएसबीएन ०१४०२८९७१२.</ref>

हा संदर्भ असा दिसेल:

चार्मली, जॉन (२००६). द प्रिन्सेस अँड द पॉलिटिशियन, पृ. ६०. पेंग्विन बुक्स, लंडन. आयएसबीएन ०१४०२८९७१२.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/16

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ देताना साचे वापरुन तुमचे काम अधिक सोपे होऊ शकते. यासाठी विकिपीडिया साच्यांशी तुमची तोंडओळख असणे हितावह आहे. यासाठी <ref>साचा घालून संदर्भ मजकूर</ref>टॅग्सच्या मध्ये पाहिजे तो साचा घालून त्यात आवश्यक माहिती भरली की संदर्भ दिसू लागतो.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/17

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
  • एकच संदर्भ अनेकदा कसा वापरावा

एकाच लेखात वेगवेगळ्या ठिकाणी एकच संदर्भ देण्यासाठी त्या संदर्भाला नाव द्यावे:

<ref name="सकाळ">संदर्भ (दुवा, पुस्तक, इ,)</ref>

त्यानंतर पुन्हा तोच संदर्भ देण्यासाठी नुसते नाव देणे पुरेसे आहे:

<ref name="सकाळ" />

वरील प्रकारे पाहिजे तितक्यांदा एकच संदर्भ वापरता येतो.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/18

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
एकदा संदर्भ दिला म्हणजे, इतरत्रची माहिती जशीच्या तशी लिहिली किंवा कॉपीपेस्ट केली तर चालते असे नव्हे.जसेच्या तसे लिहिण्याने/कॉपीपेस्ट करण्याने प्रताधिकार भंग कॉपीराईट कायद्याचा भंग होतोच.त्याकरता इतरत्रच्या माहितीतील केवळ तथ्य (facts) तेवढीच लक्षातघेऊन त्या अनुरूप माहिती स्वत:च्याच शब्दात लिहा.इतर स्रोतातील इतरांच्या लेखनाची लेखन शैली/मांडणीची कॉपी/वर्णनात्मकता/रंजकता/विशेषणे कॉपी करणे टाळा.
  • स्वत:च्या शब्दात लिहिणे म्हणजे स्वत:चे व्यक्तीगत मत मांडणे नव्हे,माहितीतील केवळ तथ्य (facts) दुसऱ्यांनी उल्लेखकेलेले;शब्द मात्र स्वत:चेच !
  • आणि मुख्य म्हणजे लेखन स्वत:च्या शब्दात केले तरी, संबंधीत माहिती असलेल्या, त्रयस्थ स्रोताचा संदर्भही आवर्जून नमुद करा.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/19

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियावर इतरांनी लिहिलेल्या माहितीस आपण संदर्भ शोधून जोडू शकता.शंकास्पद लेखनास {{संदर्भ हवा}}([ संदर्भ हवा ]असे दिसते) अथवा शंकास्पद संदर्भांना {{दुजोरा हवा}}( [ दुजोरा हवा] असे दिसते), हे साचे जोडू शकता. चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत संदर्भांची संबंधीत लेखाच्या चर्चापानावर चर्चा करून तर्कसंगत नसलेली ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नसलेली माहिती/संदर्भ वगळताही येतात.

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/20

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकुर लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
मराठी विकिपीडियास संदर्भीकरणाच्या संदर्भात खालील मदत हवी आहे.
  • विकिपीडिया:संदर्भ द्या लेखाचा अनुवाद पूर्ण करणे.
  • en:Help:Introduction to referencing या पद्धतीचे ट्यूटोरीयल सादरीकरणे मराठी विकिपीडियावर बनवणे.
  • mw:Extension:GuidedTour सुविधा वापरून संदर्भ कसे द्यावेत याची मार्गदर्शित सफर (गायडेड टूर) तयार करून देणे. हि इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध सोपी टेस्ट टूर आहे. इंग्रजी विकिपीडियावरील साहाय्य पान en:Help:Guided tours येथे आहे.टूर कशी लिहावी याची माहिती mw:Extension:GuidedTour/Write an on-wiki tour येथे आहे.
  • संदर्भ कसे द्यावेत याचे मराठी व्हिडीओ+फ्लॅश सादरीकरणे उपलब्ध करणे.
  • आवश्यक साचे बनवून(मेळ घालून) इंग्रजी विकिपीडियातील cite menu bar मराठी विकिपीडिया एडीट विंडोत उपलब्ध करणे.
  • संदर्भ/दुजोरा मागणारी विवीध चांगली मराठी कार्टून चित्रे बनवणे.
  • इंग्रजी विकिपीडियातील संबंधीत हे ओळ साचे आणि हे साचे आयात करून मराठीकरण करणे.
  • संदर्भ: