Jump to content

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/3

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
असे संदर्भ देण्यासाठी सर्वप्रथम तळटीपा जेथे दिसतील तेथे ==संदर्भ आणि नोंदी== असा विभाग करणे आवश्यक आहे. सहसा हा विभाग लेखाच्या शेवटी (पण वर्गवारीच्या आधी) तयार केला जातो. आधीपासून असलेल्या लेखात हा विभाग असण्याची शक्यता आहे. तरी हा विभाग तयार करण्याआधी हा आधीच अस्तित्त्वात नाही ना याची खात्री करुन घ्यावी.
==संदर्भ आणि नोंदी== विभाग असे किंवा असे
लेखाच्या तळाशी ==संदर्भ आणि नोंदी== ==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी== विभागात <references/> असे किंवा नुसते {{संदर्भनोंदी}}असे किंवा
नुसते {{संदर्भयादी}} असे
वरील प्रमाणे लिहिल्यास हा विभाग तयार होतो.