विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/13

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ देताना ते विश्वासार्ह असावेत. याची काही उदाहरणे म्हणजे प्रकाशित पुस्तके, बातमीपत्रे, अधिकृत संकेतस्थळे.स्वतः केलेले संशोधनही योग्य संदर्भ म्हणून ग्राह्य नाही. असे संशोधन समसमीक्षित (peer-reviewed) असले तर ते ग्राह्य होते. विकिपीडियावरचेच दुसरे पान हे योग्य संदर्भ नाही. विकिपीडियावरील इतर पानावरच्या माहितीचा संदर्भ दिल्यास मूळ पानावरील संदर्भ या लेखातही उद्धृत करावे.
सहसा ब्लॉग, यूट्यूब, फेसबूक, इ. संकेतस्थळांवरील माहिती ग्राह्य धरली जात नाही. जर अशा ठिकाणची माहिती उद्धृत करायची झाली तर ती त्यांच्या स्वत:च्या(व्यक्तीगत/समुदायाच्या/संस्थेच्या) मताचे, स्वहिताचे समर्थन करणारी असू नये,अशा ठिकाणची माहिती देताना असे मानले जाते की... किंवा असाही एक समज आहे की... अशी पुस्ती त्या विधानास जोडावी.या बाबत अधिक मार्गदर्शन विकिपीडिया:उल्लेखनीयता/अनुदिनी येथे घ्यावे.