Jump to content

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/16

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
संदर्भ देताना साचे वापरुन तुमचे काम अधिक सोपे होऊ शकते. यासाठी विकिपीडिया साच्यांशी तुमची तोंडओळख असणे हितावह आहे. यासाठी <ref>साचा घालून संदर्भ मजकूर</ref>टॅग्सच्या मध्ये पाहिजे तो साचा घालून त्यात आवश्यक माहिती भरली की संदर्भ दिसू लागतो.