Jump to content

विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/19

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियावर इतरांनी लिहिलेल्या माहितीस आपण संदर्भ शोधून जोडू शकता.शंकास्पद लेखनास {{संदर्भ हवा}}([ संदर्भ हवा ]असे दिसते) अथवा शंकास्पद संदर्भांना {{दुजोरा हवा}}( [ दुजोरा हवा] असे दिसते), हे साचे जोडू शकता. चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत संदर्भांची संबंधीत लेखाच्या चर्चापानावर चर्चा करून तर्कसंगत नसलेली ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नसलेली माहिती/संदर्भ वगळताही येतात.