विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/4
Appearance
- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे मूळ संशोधन असणे अपेक्षित नाही.अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.