विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/10
Appearance
- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्वपूर्ण आव्हाने असतात.[१] लेखकाच लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पना केंद्रीत असण्याची शक्यता असते.सुयोग्य आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देण्याकडे दुर्लक्षकेल्यास अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.