विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११/कार्यक्रम
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
|
मराठी विकिपीडियाच्या वेगळ्या सत्रांचा आयोजकांना देलेला प्रस्ताव
[संपादन]विकीसंमेलन भारत २०११ हे महाराष्ट्रात होत असल्याने संमेलना दर्म्यान मराठी विकिपिडीयन्स साठी विशेष वेगळी मराठी सत्रे आयेजित करण्यात साठी आयोजकांना मराठी विकिपीडिया तर्फे दिलेला प्रस्तावाच्या सादरीकरणाची प्रत सदस्यांच्या माहित साठी येथे देत आहोत. सदर प्रस्तावावर बंगळूर येथील कार्यक्रम आयोजन समितीच्या प्रमुखाशी चर्चा होऊन जुजबी बदल सांगून त्यास तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. कार्यक्रमांची विस्तारित योजना आयोजकांकडून अंतिम वेळापत्रक उपलब्ध झाल्यावर करण्यात येईल. तोपर्यंत १९ नोव्हेंबर २०११ ला, ४ ते ६ तासाचे वेगळे विशेष सत्रास मंजुरी मिळाली आहे.
राहुल देशमुख ०५:४४, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
पूर्णाकृती प्रतिमा पाहण्या साठी संबंधित चित्रांवर क्लिक करा.
-
मुखपृष्ठ
-
प्रस्तावित दिवस
-
प्रस्तावित वेळापत्रक
-
प्रस्तावित कार्यक्रम
-
धन्यवाद ..!
राहुल देशमुख ०५:४४, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
प्रस्तावित कार्यक्रम
[संपादन]नवीन विभागाचे काम अतिउत्तम चालू आहे. बराचश्या नवीन कल्पना राबवल्या आहेत तुम्ही. खूपच छान उपक्रम चालू आहे! एक सूचना करावीशी वाटते माझे व्याग्तीगात मत आहे! WCI मधले सत्र (६० मिनिट) १ तासैवजी (३० मिनिटाचे ) अर्धा तासाचे असावे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयोग व माहिती गोळा करता येईल ! आपल्या कामास
सागर:मराठी सेवक १५:२०, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
सूक्ष्म नियोजन
[संपादन]सागर - मराठी सेवक नमस्कार , आपल्या सूचनांचे स्वागतच आहे. आपण म्हणता ते योग्य आहे परंतु आयोजन समितीला दिलेला हा सर्वसाधारण प्रस्ताव होता ज्यात प्रामुख्याने दिवस आणि वेळेस मंजुरात मिळवणे हा प्रमुख उद्देश होता. लवकरच अंतिम वेळापत्रक आयोजन समिती जाहीर करेल आणि तदनंतर आपण पण आपल्या सत्रांचे सूक्ष्म नियोजन करू. त्यामध्ये आपल्या सुचने प्रमाणे ३०-३० मिनिटाचेच विभाग ठेवण्याचा प्रयत्न असेल.
धन्यवाद
राहुल देशमुख १६:५८, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्थेस विकीसाम्मेलानास मदती साठी प्रस्ताव
[संपादन]महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेस मराठी विकीसाम्मेलानास मदती साठी प्रस्ताव देण्यात आला होता. महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्था,मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करण्या सठि काम करते. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेशि झालेल्या वीपत्र व्यवहारातील अंतिम पत्राची प्रत सदस्याच्या माहिती साठी येथे देत आहोत राहुल देशमुख ०७:४७, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)
.