Jump to content

विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११/चालू कामे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








सुस्वागतम्

विकीसंमेलन भारत २०११ ह्या भारतात होणार्या अशा तर्हेच्या प्रथम संमेलनाच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. ह्या संमेलनाच्या निमित्याने तमाम भारतीय विकिमीडीयंन्सला एक सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन महाराष्ट्रात होत असल्याने संमेलना दर्म्यान मराठी विकिपिडीयन्स साठी विशेष वेगळी मराठी सत्रे आयेजित करण्यात आली आहेत. ह्या मराठी सत्रांन विषयीची सर्व माहिती येथे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी ह्या पानावर लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथ विपत्रा द्वारे संपर्क करा. मराठी विकिपीडिया - विकिसंमेलन भारत २०११ पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
विकिसम्मेलन भारत २०११, मुम्बई साठी नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.



विकिसंमेलन भारत २०११ चालू कामे

[संपादन]
  1. सदस्य संवाद (सदस्यांशी संपर्क/संवाद/जागरूकता/माहिती)
  2. स्वयमसेवक नोंदणी
  3. सदस्य विदा तयार करणे
  4. सत्रांचे वेळापत्रक तयार करणे
  5. सादरीकरणासाठी निमंत्रण




विकिसंमेलन भारत २०११ बाबत करावयाच्या कामांची आज दि.२२ डिसेंबर२०२४ ची स्थिती

[संपादन]

अनु क्र.

प्रस्तावित कामे

कामाचे वर्णन

कामाची स्थिती

टिप्पणी

टक्के पूर्ण


विशेष सत्रास मंजुरी

मराठी विकिपीडिया साठी वेगळ्या सत्राची आयोजकानकडे मागणी आणि मंजुरात.

मंजुर

आयोजकांकडून अंतिम वेळापत्रक उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत

९० %


मराठी विकिपीडियाच्या वेगळ्या सत्रांस खुले करण्याचा (FREE Entry) आयोजकांना प्रस्ताव

मराठी विकिपीडिया सत्रात सामिल होण्या करिता विना नोंदणी प्रवेश देण्यासाठी आयोजकानकडे विनंती.

नकार

आयोजकांनी मराठी सत्रे विनानोंदणी (विनाशुल्क) करण्यास नकार दिला आहे.(२०११-१०-०९)

१००%


चावडीवर विकिसंमेलन माहिती/चर्चा पान तयार करणे

--

पूर्ण झाले

अधिक सुधारणा, सुविधांच्या मागणीच्या प्रतीक्षेत

९० %


महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेस मराठी विकीसाम्मेलानास मदती साठी प्रस्ताव.

महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्था,मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करण्या सठि काम करते.

प्रस्ताव सादर

राज्य मराठी विकास संस्थेच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत

४० %


सादरीकरणासाठी निमंत्रण

पहिला टप्पा पूर्ण (१५ ऑक्टोबर )

पूर्ण

काम प्रगतीवर आहे

९० %


सादरीकरणाच्या विषयाची निवड आणि अंतिम आराखडा

(२० ऑक्टोबर पर्यंत अपेक्षित) * १८ ऑक्टोबर च्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला

पूर्ण

आयोजकांना प्रस्ताव पाठवला

९० %


सदस्य संवाद

सदस्यांशी संपर्क/संवाद/जागरूकता/माहिती

अपूर्ण

काम प्रगतीवर आहे

५० %


कार्यक्रम पत्रिका

सत्रांचे वेळापत्रक

अपूर्ण

प्रगतीवर

७० %


इतर

प्रसिद्धी, नोदणी, सदस्य विदा

अपूर्ण

प्रगतीवर

५०%