Jump to content

सहाय्य:बरहामध्ये मराठी कसे टाइप करावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे या पानावरून पुनर्निर्देशित)

बराहा ची रूपांतरण पद्धत(transliteration scheme) वापरून मराठी अथवा देवनागरी शब्द लिहिणे स्वतःचे नाव इंग्रजीत लिहावे एवढे सोपे आहे. "मेरा भारत महान" हे merA bhArat mahAn असे लिहीता येते.यात देवनागरी लिपीतील मराठी, हिंदी, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी इत्यादी भाषासुद्धा वापरता येतात. भाषांतराचे नियम खाली सोदाहरण दाखवले आहेत.

स्वर

[संपादन]

अ= a, आ = A,aa, इ = i, ई = I,ee, उ = u, ऊ = U,oo, ऋ = Ru, ॠ = RU, ऌ = ~Lu, ॡ = ~LU, ऍ = ~e, ऎ(short 'e') = E, ए = e, ऐ = ai, ऑ = ~o, ऒ (short 'o ') = O, ओ = o, औ = au,ou


ँ = ~M

ं = M

ः = H

व्यंजन

[संपादन]

क = k, ख = K,kh, ग = g, घ = G,gh, ङ = ~g

च = c,ch, छ = C,Ch, ज = j, झ = J,jh, ञ = ~j

ट = T, ठ = Th, ड = D, ढ = Dh, ण = N

त = t, थ = th,द = d, ध = dh, न = n, ऩ = nx

प = p, फ = P,ph, ब = b, भ = B,bh, म = m

य = y, र = r,ऱ = rx, ल = l, व = v,w, श = S,sh,

ष = Sh, स = s, ह = h,~h, ळ = L, ऴ = Lx, क्ष = kSh, ज्ञ = j~j

ऽ= & (अवग्रह)

ॐ= oum

़ = x (नुकता)

  • उदाहरण

ऩ = न + x

Zero Width Joiner = ^

  • उदाहरण

न्‍न = न + ^

Zero Width Non Joiner =^^

  • उदाहरण

न्‌न = न + ^^

नुक्ता असलेली अक्षरे

[संपादन]

हिंदी भाषा, फ़ारसी, उर्दू भाषांमध्ये अक्षरांखाली बऱ्याचदा टिंबाची खूण असते. त्याकरिता संबंधित व्यंजनानंतर x अक्षर खालील उदाहराणांत दाखवल्याप्रमाणे टंकावे. फ़ारसी, उर्दू मधून घेतल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये नुक्ता-टिंबांचा उपयोग होतो.

  • उदाहरणे:

क़ = kx ----> हक़ीक़त = hakxIkxat

ख़ = Kx/khx ----> ख़ुश = Kxush/khxush

ग़ = gx ---->पैग़ाम = paigxAm

ज़ = z,jx ---->बज़ार = bazAr(bajxAr)

ड़ = Dx ---->खिलाड़ी= KilADxI

ढ़ = Dhx ---->सीढ़ी = sIDhxI

फ़ = f,Px ---> काफ़ी = kAfI(kAPxI)

य़ = Y,yx

ऱ = rx

ऴ = Lx

उद्गारवाचक व इतर चिन्हे

[संपादन]

ही इंग्रजी चिन्हे देवनागरीत जशीच्या तशीच येतात: [ ] { } ( ) - + * / = | ; : . , " ? ! % \ ~ _

विराम चिन्हे

[संपादन]

` ' characters are converted to single smart quotes(` ') characters. We can get double smart quotes(`` ) by using them twice.


~ उपयोग

[संपादन]

'~' चिन्ह वापरुन इतर अक्षरे खालिल प्रमाणे बनतात.


  • उदाहरण

~~ = ~

~@ = @

~# = #

~$ = $

~& = &

~^ = ^

~g = ङ ~j = ञ

j~j= ज्ञ

~h = ह

~e = ऍ ~o = ऑ

~M =ँ

एक मर्यादा

[संपादन]

आपण 'अ‍ॅपल' हा शब्द उच्चारानुसार बरहमधे टाईप करु शकत नाही. You have to write 'ऍपल' as in Hindi. Therefore this Unicode is not completely correct for Marathi. (ही मर्यादा बरहा ८.० व आधीच्या आवृत्त्यांसाठी होती परंतु बरह ९.० व पुढील आवृत्त्यांमधे आपण अ‍ॅपल हा शब्द असा लिहू शकतो: ~apal)

संपूर्ण व्यंजन

[संपादन]
  • जेव्हा व्यंजनानंतर स्वर येतो तेव्हा संपूर्ण व्यंजन तयार होते. जसे--

ka kA ki kI ku kU kRu kRU klRu klRU k~e ke kE kai k~o ko kO kau kaM kaH

क का कि की कु कू कृ कॄ क्लृ क्लॄ कॅ के कॆ कै कॉ को कॊ कौ कं कः

bhAShAsu mukhyA madhurA divyA gIrvANabhAratI.

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती.

व्यंजनानंतर स्वरचिन्ह टंकले नाही तर ते व्यंजन पुढच्या व्यंजनाला जोडले जाते. ‍क्‌ सारख्या (पाय मोडक्या)‌हलन्त अक्षरासाठी k नंतर ^^ टंकित करा. शब्दातील शेवटचे अक्षर अकारान्त असेल तर व्यंजनचिन्हानंतर a टंकायची गरज नाही. रूपांतरण पद्धती मराठी आणि हिंदी भाषांकरिता सारखीच आहे. शब्दातील शेवटच्या व्यंजन-अक्षराकरिता हिंदी व मराठी रूपांतरण पद्धतीमध्ये एक 'अ' अक्षर आपोआप गृहीत धरले जाते. पण,संस्कृत transilteraion,मध्ये शब्दातील शेवटच्या व्यंजन-क्षराकरिता 'अ'(a) प्रत्येक वेळी टंकित करणे आवश्यक आहे. नाहीतर , संस्कृतमध्ये शब्दातील शेवटचे व्यंजन 'हलंत' टंकिले जाईल.मराठी / हिंदी आणि संस्कृतरूपांतरण(Transliteration) पद्धतीमध्ये फक्त एवढाच एक फरक आहे.

  • उदाहरण

<lang=san>k,c,T,t,p --> क्‌ , च्‌ ,ट्‌ , प्‌ <lang=hin>k,c,T,t,p --> ka,ca,Ta,ta,pa --> क,च,ट,प

जोडाक्षरे

[संपादन]
  • लागोपाठ जेव्हा दोन व्यंजने येतात तेव्हा जोडाक्षर बनते.

उदाहरण :

nyAy - न्याय


'ह' व्यंजन दोन पद्धतीने लिहिता येते; 'h', '~h'. जर तुम्हाला `ह' ह्या व्यंजनाआधी 'k', 'g', 't', 'd', इत्यादी व्यंजने वापरावयाची झाल्यास 'h'ऐवजी '~h' वापरावे.


उदाहरण:

bakkiMghAm = बक्किंघाम bakkiMg~hAm = बक्किंग्हाम

रफार

[संपादन]

When 'rx' (ÄU) consonant comes in a consonant conjunct, it forms Marathi half-ra (eyelash form).


१) ry =र्य

  • उदाहरण:

karaNAryA = करणार्या ; garv =गर्व

२) yr=य्र

  • उदाहरण:

karaNAyrA = करणाय्रा ;praN = प्राण

३) rxy = ऱ्य

  • उदाहरण:

karaNArxyA = करणाऱ्या

४) r^y = र्‍य

  • उदाहरण:

karaNAr^yA= करणाऱ्या

५) r^^y = ऱ्य

  • उदाहरण:

karaNAr^^yA = करणाऱ्या

ZWJ, ZWNJ (दोन पेक्षा अधिक सलग जोडाक्षरे )

[संपादन]

स्वररहित व्यंजने जिथे एका नंतर एक येतात तेव्हा शक्य तेव्हा जोडाक्षर आपोआप बनते. नाही तर ती एका नंतर एक येतात. उदाहरणार्थ: zwj= ज़्व्ज ; dtdt = ड्ट्ड्ट . ट्‌, ठ्‌, ड्‌, ढ्‌ या व्यंजनांना अक्षर चिकटून येत नाही. तसेच ङ्‌ ला य जोडताना अक्षरजोड होत नाही.

^ चा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो. ^ = ZWJ (zero width joiner) जसे: ज़्व्ज ^^ = ZWNJ (zero width non joiner) जसे: ज़्‌व्‌न्‌ज्‌


  • उदाहरण

rakShaNa = रक्षण

rak^ShaNa - रक्‍षण

shakti - शक्ती

shak^tI - शक्‍ती

  • उदाहरण :

rAj^^kamal - राज्‌कमल

rAjkamal^^ - राज्कमल्‌

rAjakamal- राजकमल

जोडून येणारे इंग्रजी स्वर

[संपादन]

ai=ऐ a^i=अ‍इ a^^i=अ‌इ

  • उदाहरण

ouShadh = औषध o^uShadh = ओ‍उषध

iMDiyainfo = इंडियैन्फ़ो iMDiyA^info = इंडिया‍इन्फ़ो

basic^^info = बेसिक्‌इन्फ़ो

वैदिक चिन्हे

[संपादन]

येथून खालील लेख अपूर्ण आहे. हा विभाग लेखन अचूक नाही बिनचूक माहितीसाठी[http://www.baraha.com/html_help/sdk_docs/devtrans_eng.htm येथे मूळ लेख पहावा व गरज असेल आणि शक्य झाले तर लेख अचूक करण्याचा यशस्वी प्रयत्न करावा.

@, #, आणि $ चिन्हे अक्षरांचे अनुक्रमे 'अनुदात्त' (anudatta),'उदात्त' (udatta) आणि 'स्वरित' (swarita) असे .मध्ये रुपांतर करण्यासाठी वापरतात. वैदिक चिन्हे "BRH Devanagari Extra" font मध्ये उपलब्ध आहेत. gu, ggu,gM चिन्हे स्वतंत्र आकारविल्हे (glyphs) वापरून मिळवता येतात.


@ = … (anudatta) प॒रत॒

  1. = † (udatta) प॑रत॑

$ = ‡ (swarita)=

  1. f1; = ñ (gu) =
  1. f2; = ò (ggu)
  1. f3; = ó (gM)
  1. f3;#e8;= óè (gM)


उदाहरण

<lang=san|font="BRH Devanagari Extra"> sa@hasra# SIrShA@ puru#ShaH | sa@ha@srA@kShaH sahasra#pAt | sa bhUmi#M vi@Svato# vRu@tvA | atya@tiShThaddaSAMgu@lam | puru#Sha e@vedagM sarvam$ |

<lang=san|font="BRH Devanagari Extra">स॒हस्र॑ शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः सहस्र॑पात् । स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॒तिष्ठद्द्शांगु॒लम् । पुरु॑ष ए॒वेदग् । सर्वम॓ ।

लघु, गुरु चिन्हे

[संपादन]

'q' and 'Q' characters represent the laghu, guru symbols respectively, used in Devanagari prosody. These symbols are available in "BRH Devanagari Extra" font.


q = ù (sÉbÉÑ)

Q = ú (aÉÑÂ)


  • उदाहरण

yaq mAQ tAQ rAQ jaq bhAQ naq saq laq gaQM

rÉù qÉÉú iÉÉú UÉú eÉù pÉÉú lÉù xÉù sÉù aÉúÇ



Note:

BRH Devanagari Extra font consists of the same characters that are in the BRH Devanagari font. The BRH Devanagari Extra font has more vertical space between the characters in order to accommodate the vedic and laghu, guru symbols.

स्वतंत्र चिन्हे

[संपादन]

In some special cases, it may be required to show specific glyphs in the fonts. They can be obtained by specifying the hex value of the glyph code. This value should be in the range 0x0000 - 0xFFFF (0 - 65536). If the value is between 0x00 - 0xFF (0 - 255), then it represents the glyph code of a font. If the value is 0x100 - 0xFFFF (256 - 65536), then it represents a unicode character. In Baraha editor, the UNICODE characters are not supported and hence shown as '?' symbol. But, when the document is exported to UNICODE format, these UNICODE characters will be retained.


उदाहरण

  1. 46; = F
  1. 5a; = Z
  1. c85; = ?
  1. 0905; = ?



रोमन आकडे

[संपादन]

All Baraha fonts have Indian language numerals in the place of roman numerals. For example, the "BRH Devanagari" font has Devanagari numerals. If roman numerals are required, you have to use either "BRH Devanagari RN" font or <lang=eng> switch as shown below.


  • उदाहरण

<font="BRH Devanagari RN">1234567890 1234567890


<lang=eng>1234567890 1234567890


पर्यायी मार्ग(स्विच Comand Line)

[संपादन]

हा विभाग अपूर्ण आहे [बरहा]ची help उपयोगिता वापरून पूर्ण करावा. In Baraha, by default, the Language, Font, Text Size, Text Color, Alignment, Bold, Italic, Underline and other formatting attributes of the output text are determined by the default values, that are specified in the Default Settings dialog box. The default values affect the entire output text. It is possible to selectively format the output text by using the Tags inside the angle brackets (< >), which is called a Switch. A switch is nothing but a group of one or more tags. If more than one tag is specified in a switch, they have to be separated by either ' | ' or ' / ' character.

Every formatting attribute has an associated tag. Attribute values specified using the tags override the default values. A tag affects the value of the corresponding attribute, for all the text that follows it, until it is overridden by the same tag with a different value, or turned OFF using the corresponding closing tag. When a tag is turned OFF, the default value will be used for that attribute from that point onwards.

For example, size=32 tag specifies the text size of 32 points. This size will be used for all the text that follows the switch. Later, if we use size=12 tag, the size of the following text becomes 12 points. When we turn OFF the size value using the closing tag -size, the default text size will be used from that point onwards. Tags are also used for inserting lines, graphics, hyperlinks.

A tag is composed of one or more Parameters. A parameter can be just a Name or Name=Value pair. If more than one parameter has to be specified, a space(' ') or comma(',') is used to separate them. If the Value itself has a space or comma character, double quotes should be used to enclose the value.

पहा: रूपांतरण पद्धत—उदाहरणे बघा :रूपांतरण पद्धत उदाहरणे

संदर्भ

[संपादन]

मराठी कसे टाइप करावे

हे सुध्दा पहा

[संपादन]