वरखेडी
Appearance
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
वरखेडी हे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पाचोरे या शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पाचोरा-जामनेर (राज्य महामार्ग क्र. १९) रस्त्यावर वसलेले गाव आहे.
?वरखेडी महाराष्ट्र् • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पाचोरा |
जिल्हा | जळगाव |
तालुका/के | पाचोरा |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
३,०८० (२०११) १.०८ ♂/♀ ७०.०८ % • ७९.५४ % • ६०.०६ % |
भाषा | मराठी |
सरपंच | |
संसदीय मतदारसंघ | जळगाव |
बोलीभाषा | अहिराणी खाण्देशी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• ४२४२०२ • +०२५९६ |
स्थान
[संपादन]वरखेडी हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा या तालुक्यात पाचोरे या शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पाचोरा - जामनेर रस्त्यावर वसलेले आहे. हे गाव वरखेडी बु. व वरखेडी खुर्द असे विभागले आहे. वरखेडी बु. व वरखेडी खुर्द या गावांमधून बहुळा ही नदी वाहते.
महत्त्व
[संपादन]हे तालुक्यातील बाजारपेठेचे प्रमुख गाव आहे. येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. येथील बैल बाजार प्रसिद्ध आहे.