Jump to content

पीजीई अरेना (गदान्स्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पीजीई अरेना, गदान्स्क या पानावरून पुनर्निर्देशित)
पीजीई अरेना, गदान्स्क

पीजीई अरेना, गदान्स्क
नाव पीजीई अरेना, गदान्स्क
जुने नाव बाल्टीक अरेना
स्थळ गदान्स्क, पोलंड
गुणक 54°23′24″N 18°38′25″E / 54.39000°N 18.64028°E / 54.39000; 18.64028गुणक: 54°23′24″N 18°38′25″E / 54.39000°N 18.64028°E / 54.39000; 18.64028
स्थापना २००८
स्थापना २००८ - २०११
सुरवात १४ ऑगस्ट २०११
मालक गदान्स्क शहर
प्रचालक लेची गदान्स्क प्रचालक
मैदान प्रकार गवत
किंमत ७७५ मिलियन PLN
वास्तुशास्त्रज्ञ ऱ्होडे केलरमन वार्वोस्की
Structural engineer बॉलिंजर ग्रोह्मन
आसन क्षमता ४३,६१५
विक्रमी प्रेक्षकसंख्या ३८,८६९ (स्पेन - इटली, १० जून २०१२)
मैदान मोजमाप १०५ × ६८ मीटर्स
इतर यजमान
युएफा युरो २०१२
लेची गदांन्स्क

पीजीई अरेना (पोलिश: PGE Arena Gdańsk) हे पोलंड देशाच्या गदान्स्क शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे चार सामने खेळवले गेले.


बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]