झावी मार्टीनेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झावी मार्टीनेझ

झावी मार्टीनेझ युएफा १९ वर्षांखालील स्पर्धा खेळतांना
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावझेव्हियर मार्टीनेझ अगुईनागा
जन्मदिनांक२ सप्टेंबर, १९८८ (1988-09-02) (वय: ३५)
जन्मस्थळइस्तेला, स्पेन
उंची१.९० मीटर (६ फूट ३ इंच)
मैदानातील स्थानमिडफिल्डर
क्लब माहिती
सद्य क्लबअ‍ॅथलेटिक बिल्बाओ
क्र२४
तरूण कारकीर्द
१९९३–१९९५बेरसियो
१९९५–१९९७लोग्रोन्स
अरेनास
इझ्झारे
२००१–२००५सी.ए. ओसासूना
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००५–२००६ओसासूना ब३२(३)
२००६–ॲथलेटिक बिल्बाओ२०१(२२)
राष्ट्रीय संघ
२००५स्पेन १७(०)
२००६–२००७स्पेन १९(०)
२००७–२०११स्पेन २१२४(१)
२०१०–स्पेन(०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १३ मे २०१२.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:०६, १४ जून २०१२ (UTC)