मुद्गल पुराण
Appearance
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग |
|---|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मुद्गल पुराण हे महर्षी मुद्गल यांनी रचलेले पुराणा आहे जे हिंदू देवता गणपती बद्दल आहे.[१]
हे एक उपपुराण असून त्यात गणेशाशी संबंधित अनेक कथा आणि धार्मिक विधींचा समावेश आहे. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे गणेशाच्या भक्तांसाठी (गाणपत्य संप्रदाय) अत्यंत महत्त्वाचे धर्मग्रंथ आहेत. ही केवळ दोनच पुराणे आहेत जी पूर्णपणे गणेशाला समर्पित आहेत.
संदर्भ
[संपादन]- ↑ Thapan, Anita Raina (1997). Understanding Gaṇapati: insights into the dynamics of a cult. New Delhi: Manohar Publishers. p. 304. ISBN 81-7304-195-4.