महर्षी मुद्गल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


'मुद्गल' शब्दाची फोड :[संपादन]

मुद् + गल = मुद्गल (संस्कृत मध्ये).

'मुद्' व 'गल' या शब्दांचे अर्थ :[संपादन]

मुद् - आनंद.

गल - गळणे.

'ज्यांच्या शरीरातून फक्त आनंदच गळत असतो असे महर्षी'[संपादन]