छत्तीसगढ उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्तीसगढ उच्च न्यायालय भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ नोव्हेंबर, इ.स. २००० रोजी बिलासपूर येथे केली गेली असून हे भारतातील १९वे उच्च न्यायालय आहे.[१]

जस्टिस आर.एस. गर्ग या न्यायालयाचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. या न्यायालयात अठरा न्यायाधीशांची नेमणूक होते.

हेही पाहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-11-05. 2014-01-08 रोजी पाहिले.