तेलंगणा उच्च न्यायालय
Appearance
तेलंगणा उच्च न्यायालय
| स्थापना | 1954 |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | हैदराबाद जिल्हा |
| भौगोलिक गुणक | १७°२२′९″N ७८°२८′१९″E |
| कार्यक्षेत्र भाग | तेलंगणा |
| अधिकृत संकेतस्थळ | http://hc.ts.nic.in/ |

तेलंगणा उच्च न्यायालय हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे.
इतिहास
[संपादन]याची स्थापना नोव्हेंबर ५, १९५६ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय नावाने करण्यात आली. २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर याचे पुनर्नामकरण करण्यात आले.
हेही पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |