विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गुजरात उच्च न्यायालय भारताच्या गुजरात राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ मे, इ.स. १९६० रोजी अहमदाबाद येथे केली
जस्टिस सुंदरलाल देसाई या न्यायालयाचे सर्वप्रथम न्यायाधीश होते. या न्यायालयात ४२ न्यायाधीशांची नेमणूक होते.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]