या बदलामुळे जागा वाया जात आहे. विशेषतः छोट्या स्क्रीनवर अलीकडील बदल पाहताना फक्त हे साचेच दिसतात. अलीकडील बदल पाहण्यासाठी स्क्रोल करावे लागते. तरी दोन साचे/दुवे एकाच ओळीत घालून तसेच बटन घालवून जागेचा जास्त चांगला उपयोग करावा.
अलिकडील बदल मध्ये केलेल्या बदलांचा अजून तरी प्रभाव जाणवला नाही. काय कारण असावे ? कामात काही उणीवा आहेत किंवा फाँट लहान आहेत का माहिती सुयोग्य पद्धतीने लावलेली नाही कुठे चुकते आहे ते सांगा माहितगार १४:४३, ५ ऑगस्ट २०१० (UTC)
काय ऊणीव आहेत ? झालेल्या बदलांचा प्रभा का पडता नाअ दिसत नाही ? फाँट साईझचा प्रॉब्लेम आहे काय् ?