विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रकल्प बावन्नकशी २०१० अंतगर्त लेखांचे समसमीक्षण या पानावर नोंदवावे. खालील लेखांचे समसमीक्षण आवश्यक आहे.

किमान पात्रता व साचे[संपादन]

 • नविन किंवा पुनर्लिखित लेख. Symbol confirmed.svg किंवा Symbol delete vote.svg
 • किमान दहा वाक्य. Symbol confirmed.svg किंवा Symbol delete vote.svg
 • व्याकरणदृष्ट्या अचूक. Symbol confirmed.svg किंवा Symbol delete vote.svg
 • किमान एक संदर्भ. Symbol confirmed.svg किंवा Symbol delete vote.svg
*नवीन किंवा पुनर्लिखित लेख. [[File:Symbol confirmed.svg|15px]] किंवा [[File:Symbol delete vote.svg|15px]]
*किमान दहा वाक्ये. [[File:Symbol confirmed.svg|15px]] किंवा [[File:Symbol delete vote.svg|15px]]
*व्याकरणदृष्ट्या अचूक. [[File:Symbol confirmed.svg|15px]] किंवा [[File:Symbol delete vote.svg|15px]]
*किमान एक संदर्भ. [[File:Symbol confirmed.svg|15px]] किंवा [[File:Symbol delete vote.svg|15px]]


कौल साचा[संपादन]

किमान दोन सदस्यांच्या पाठिंब्यानंतर लेखास समसमीक्षित बावन्नकशी लेख म्हणून पास करण्यात येईल.

Symbol strong support vote.svg पाठिंबा- Reason if any.... - Username
साचा: {{कौल|Y|Username|Reason if any...}}
Symbol oppose vote oversat.svg विरोध- Reason if any.... - Username
साचा: {{कौल|N|Username|Reason if any...}}

डेव्हिड डिऑप[संपादन]

गणेश धामोडकर ०९:०७, ५ जानेवारी २०१० (UTC)

Yes.png उत्तीर्ण अभय नातू ०४:१७, ९ जानेवारी २०१० (UTC)
धन्यवाद. गणेश धामोडकर ०४:४०, ९ जानेवारी २०१० (UTC)

सय्यद अहमद खान[संपादन]

गणेश धामोडकर ०९:०७, ५ जानेवारी २०१० (UTC)

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०[संपादन]

या लेखाचे समसमीक्षण सदर लेखाच्या चर्चापानावर सुरू आहे. गणेश धामोडकर ०९:११, ५ जानेवारी २०१० (UTC)

सआदत हसन मंटो‎[संपादन]

समसमीक्षण आवश्यक.

भालचंद्र रणदिवे[संपादन]

दीप देवेंद्र नरसे २१:४०, ६ जानेवारी २०१० (UTC) समसमीक्षण विनंती

 • लेखाची सुरुवात शक्यतोवर भालचंद्र त्रिंबक रणदिवे हे .... अशी असावी. BTR चा उल्लेख नंतरच्या वाक्यात किंवा नावानंतर लगेच कंसात करता येईल.
  • बदल केला आहे.
 • कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्या विमल यांच्याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकत असल्यास उत्तम, किमान आडनाव.
  • काही केल्या आंतरजालावर त्यांची पूर्वाश्रमीची माहिती सापडत नाही आहे.. प्रयत्‍न चालू ठेवतो.
 • महत्त्वाची माहिती एका जागी देण्यासाठी माहितीचौकट वापरणे कसे राहील?
  • वापरून बघतो.
 • फोटोमधील रणदिवे नेमके कुठले?
  • उजवीकडचे. तसा बदल केला आहे.
 • इतर टंकलेखनाच्या क्षुल्लक त्रुटी मी दूर करत आहे.
  • धन्यवाद.

गणेश धामोडकर ०३:५५, ७ जानेवारी २०१० (UTC)

 • Symbol confirmed.svg नवीन किंवा पुनर्लिखित लेख.
 • Symbol confirmed.svg किमान दहा वाक्ये.
 • Symbol confirmed.svg व्याकरणदृष्ट्या अचूक.
 • Symbol confirmed.svg किमान एक संदर्भ.
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Shivashree


कुराण[संपादन]

समसमीक्षण आवश्यक

 • बावन्नकशी लेखात वापरलेल्या पण मुळांत अस्तित्वात नसलेल्या दुव्यांबद्दल (उदा. सद्य लेखांतील अल्लाह, खलिफा, अबु बक्र, सूरा , एकेश्वरवाद इ.) काही नियम करता येईल का? - --दीप देवेंद्र नरसे ०५:४९, ८ जानेवारी २०१० (UTC)
  • मुळात या लाल दुव्यांच्या जागी लेख असावेत अशी अपेक्षा असते, परंतु सध्या आपल्याजवळील मनुष्यबळ पाहता प्रत्येकच लेखाच्या बाबतीत सध्यातरी ते शक्य आहे असे वाटत नाही. नुसताच नावापुरता लेख तयार करून ठेवणे मलातरी बरोबर वाटत नाही. उदा. एक ईश्वर मानणे म्हणजे एकेश्वरवाद होय. इतकाच लेख असणे माझ्या मनाला पटत नाही. आपल्यापैकी कुणीही सदस्य जेव्हा यावर किमान पायाभूत माहिती लिहिण्याच्या स्थितीत असेल (त्यासाठी आपण प्रयत्‍न करूच) तेव्हा इथे नवीन लेख निर्माण करता येतील. आपले मत कळवावे. गणेश धामोडकर ०४:१३, ९ जानेवारी २०१० (UTC)
  • मला वाटते की छोटे लेख असण्यासही हरकत नाही. अर्थात, सगळे लेख लिहिले गेलेच पाहिजेत असा आग्रह नाही. जरी छोटे लेख असले तरी नंतरच्या संपादकांचे काम (थोडेसे) सोपे होते व लिहिण्यास थोडा जास्त उत्साह वाढतो, असे माझे मत आहे. अभय नातू ०४:१६, ९ जानेवारी २०१० (UTC)
  • तसा प्रयत्‍न आपण करू या, पण मला थोडा अभ्यास करावा लागेल. गणेश धामोडकर ०४:४२, ९ जानेवारी २०१० (UTC)

बाळशास्त्री जांभेकर[संपादन]

समसमीक्षण विनंती --दीप देवेंद्र नरसे १८:३१, २२ जानेवारी २०१० (UTC)

अच्युतराव पटवर्धन[संपादन]

समसमीक्षण विनंती --दीप देवेंद्र नरसे १८:३१, २२ जानेवारी २०१० (UTC)