Jump to content

खगोलशास्त्रीय चिन्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खगोलशास्त्रीय चिन्हे अवकाशातील विविध वस्तू तसेच घटना दाखविण्यासाठी वापरण्यात येतात. खाली दिलेली यादी सामान्यतः वापरण्यात येणारी चिन्हे दर्शविते. यातील बरीच चिन्हे पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रातसुद्धा वापरली जातात.

ग्रह
नावचिन्हचिन्हाचा अर्थ
बुधMercury मर्क्युरीचे शिरस्त्राण व दंड.
शुक्रVenus व्हीनसच्या हातातील आरसा.
पृथ्वी🜨 विषुववृत्त व रेखावृत्तासहित पृथ्वीगोल
♁ ग्लोबस क्रुसिंगर
मंगळMars मार्सची ढाल व भाला
गुरूJupiter ज्युपिटरचे वज्रास्त्र, गरूड किंवा गुरूचे ग्रीक नाव 'झ्यूस'मधील (Zeus) "Z" [१]
शनीSaturn सॅटर्नचा कोयता किंवा विळा
युरेनसUranus प्लूटोनियमसाठीच्या दोन चिन्हांपैकी एक किंवा सूर्य व मंगळाच्या चिन्हाचे एकत्रीकरण.
Uranus युरेनसचा शोधक हर्षेलच्या आडनावाचे अद्याक्षर "H".
नेपच्यूनNeptune नेपच्यूनचे त्रिशूळ
बटु ग्रह
नावचिन्हचिन्हाचा अर्थ
सेरेसCeresखाली मूठ असलेला कोयता (सॅटर्नच्या वर मूठ असलेल्या कोयत्याशी तुलना करा)
प्लूटो♇ प्लूटो (Pluto) व पर्सिव्हाल लॉवेल (Percival Lowell) यांच्या अद्याक्षरांची आकृती.
हौमिआ🝻
माकीमाकी🝼
एरिस⯰एरिसचा हात.)
लघुग्रह
नावचिन्हचिन्हाचा अर्थ
2 PallasPallasModified symbol for female/Shield of Athena?
3 JunoJunoPeacock (totem of Juno).
4 VestaVestaHearth or fire-altar.
5 AstraeaAnchor (inverted), or possibly scales of justice.
6 HebeCup
7 IrisRainbow with star under it (asteroid means star-like)
8 FloraStylised flower
9 MetisEye, with star above it (asteroid means star-like)
10 HygeiaRod of Asclepius
11 Parthenope
12 Victoria
14 Irene
15 Eunomia
16 Psyche
28 Bellona
35 Leukothea
37 Fides
उपग्रह
नावचिन्हचिन्हाचा अर्थ
चंद्र (वर्धिष्णू)First quarter moon वर्धिष्णू चंद्र
चंद्र (क्षयगामी)Last quarter Moon क्षयगामी (कमी होत जाणारा) चंद्र
अवकाशातील इतर वस्तू
नावचिन्हचिन्हाचा अर्थ
सूर्यSolसूर्याचे चिन्ह
इतर चिन्हे
नावचिन्हचिन्हाचा अर्थ
धूमकेतू☄
ascending node☊
descending node☋
conjunction☌
opposition☍

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Planet Symbols". 2015-04-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-24 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |अ‍ॅक्सेसदिनांक= and |access-date= specified (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]