रेनेइ स्टब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेनेइ स्टब्स
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
जन्म सिडनी
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 186–176
दुहेरी
प्रदर्शन 809–361
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


रेनेइ स्टब्स (इंग्लिश: Rennae Stubbs; जन्मः २६ मार्च १९७१) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. स्टब्सने अनेक दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.