अ‍ॅना कुर्निकोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅना कुर्निकोव्हा
Anna Kournikova-Bagram Airfield 2009.jpg
देश साचा:देश माहिती रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जन्म मॉस्को
शैली दोन-हाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 209–129
दुहेरी
प्रदर्शन 200–71
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


Kournikova-SYD-2.jpg

अ‍ॅना कुर्निकोव्हा (रशियन: Анна Сергеевна Ку́рникова; जन्मः ७ जून १९८१) ही एक माजी रशियन टेनिसपटू आहे. टेनिस कौशल्याऐवजी आपल्या मॉडेलिंगमुळे कुर्निकोव्हा लोकांच्या जास्त लक्षात राहिली. ती प्रसिद्धीशिखरावर असताना गूगल शोधयंत्रावर अ‍ॅना कुर्निकोव्हा हा सर्वात जास्त वेळा शोधला जाणारा शब्दप्रयोग होता. सध्या कुर्निकोव्हा अमेरिकेची नागरिक आहे.