विमेन्स टेनिस असोसिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विमेन्स टेनिस असोसिएशन अथवा डब्ल्यूटीए (इंग्लिश: Women's Tennis Association (WTA)) ही व्यावसायिक महिला टेनिसपटूंची एक संघटना आहे. डब्ल्यूटीएची स्थापना बिली जीन किंगने १९७३ साली केली. एटीपी (व्यावसायिक पुरुष टेनिसपटूंची संघटना) प्रमाणे डब्ल्यूटीए सर्व महिला टेनिस स्पर्धांचे आयोजन करते. डब्ल्यूटीएचे मुख्यालय अमेरिकेच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात असून युरोपातील लंडन तर आशियातील बीजिंग येथे मुख्य कार्यालये आहेत.

क्रमवारी[संपादन]

एटीपीप्रमाणे डब्ल्यूटीए देखील महिलांची जागतिक क्रमवारी निर्माण करते.

एकेरी[संपादन]

डब्ल्यू.टी.ए. क्रमवारी (एकेरी), ९ जून २०१४ रोजी[१]
# खेळाडू गूण मागील बदल
1 अमेरिका सेरेना विल्यम्स 9,660 1
2 चीन ना ली 7,450 2
3 रोमेनिया सिमोना हालेप 6,435 4 1
4 पोलंड अग्नियेझ्का राद्वान्स्का 5,990 3 1
5 रशिया मारिया शारापोव्हा 4,741 8 3
6 चेक प्रजासत्ताक पेत्रा क्वितोव्हा 4,570 6
7 सर्बिया येलेना यांकोविच 3,995 7
8 बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का 3,841 5 3
9 जर्मनी अँजेलिक कर्बर 3,830 9
10 स्लोव्हाकिया डॉमिनिका सिबुल्कोवा 3,735 10
11 इटली फ्लाव्हिया पेनेटा 3,324 13 2
12 कॅनडा युजिनी बुशार 3,320 16 4
13 सर्बिया आना इवानोविच 3,305 12 1
14 इटली सारा एरानी 3,120 11 3
15 स्पेन कार्ला सुआरेझ नव्हारो 2,935 15
16 डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी 2,700 14 2
17 ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर 2,565 18 1
18 जर्मनी सबाइन लिसिकी 2,466 17 1
19 अमेरिका स्लोन स्टीवन्स 2,441 19
20 जर्मनी अँड्रिया पेट्कोविच 2,350 27 7

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]