Jump to content

बेला त्रिवेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेला त्रिवेदी

कार्यकाळ
३१ ऑगस्ट, २०२१  कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
९ फेब्रुवारी, २०१६  ३० ऑगस्ट, २०२१
सुचविणारे टी.एस. ठाकुर
नेमणारे प्रणब मुखर्जी

कार्यकाळ
२७ जून, २०११  ८ फेब्रुवारी, २०१६
सुचविणारे एस.एच. कापडिया
नेमणारे प्रतिभा पाटील
कार्यकाळ
१७ फेब्रुवारी, २०११  २६ जून, २०११
सुचविणारे एस.एच. कापडिया
नेमणारे प्रतिभा पाटील

जन्म १० जून, १९६०
पाटण, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी

बेला माधुरी त्रिवेदी (१० जून, १९६०:पाटण, गुजरात - ) [] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या २०१६ ते २०१२ या कालावधीत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश [] [] आणि १७ फेब्रुवारी, २०११ ते २७ जून, २०११ दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले. [] [] [] []

  1. 1 2 "The High Court Judges | General Administration Department (Personnel Division)". gad.gujarat.gov.in (इंग्रजी भाषेत). 4 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-04 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Justice Belaben Trivedi takes oath of office in Gujarat HC". DeshGujarat (इंग्रजी भाषेत). 2016-02-09. 2018-09-04 रोजी पाहिले.
  3. "Gujarat HC has had only 6 women judges in 50 years". dna (इंग्रजी भाषेत). 2012-03-09. 2018-09-04 रोजी पाहिले.
  4. "High Court of Gujarat". gujarathighcourt.nic.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-17 रोजी पाहिले.
  5. "General Council GNLU". www.gnlu.ac.in. 2018-09-04 रोजी पाहिले.

संदर्भआणि नोंदी

[संपादन]