Jump to content

भूषण गवई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भूषण रामकृष्ण गवई या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यायमूर्ति
भूषण रामकृष्ण गवई
न्यायाधीश, भारताचे सर्वोच्च न्यायालय
Assumed office
२४ मे २०१९
Nominated by रंजन गोगोई
Appointed by रामनाथ कोविंद
न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय
कार्यालयात
१४ नोव्हेंबर २००३ – २३ मे २०१९
Nominated by व्ही. एन. खरे
Appointed by ए.पी.जे. अब्दुल कलाम
वैयक्तिक माहिती
जन्म २४ नोव्हेंबर, १९६० (1960-11-24) (वय: ६४)
अमरावती, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
व्यवसाय न्यायाधीश
Website अधिकृत वेबसाइट

भूषण रामकृष्ण गवई (२४ नोव्हेंबर, १९६०:अमरावती, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते २००३ पासून ते २०१९ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "SC Collegium recommends four judges for elevation to the apex court" (इंग्रजी भाषेत). इंडियन एक्सप्रेस. 10 मई 2019. 19 मई 2019 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Justice Bhushan Gavai of Bombay HC recommended for elevation as SC Judge" (इंग्रजी भाषेत). टाइम्स ऑफ़ इंडिय. 10 मई 2019. 19 मई 2019 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)