Jump to content

सूर्य कांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुर्यकांत शर्मा

कार्यकाळ
२४ नोव्हेंबर, २०२५  कार्यरत
नेमणारे द्रौपदी मुर्मू

कार्यकाळ
२४ मे, २०१९  २३ नोव्हेंबर, २०२५
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य-न्यायाधीश
कार्यकाळ
५ ऑक्टोबर, २०१८  २३ मे, २०१९
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
९ जानेवारी, २००४  ४ ऑक्टोबर, २०१८
सुचविणारे व्ही.एन. खरे
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म १० फेब्रुवारी, १९६२ (1962-02-10) (वय: ६४)
पेटवार, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी
गुरुकुल महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक; कुरुक्षेत्र विद्यापीठ

सूर्यकांत शर्मा तथा सूर्य कांत (१० फेब्रुवारी, १९६२:पेटवार, हिसार - ) हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. हे २०२४ पासून या पदावर आहेत.[][][]

न्यायाधीश म्हणून बढती मिळण्यापूर्वी, शर्मा हे एक वरिष्ठ वकील होते आणि त्यांनी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले होते. ते रांची येथील राष्ट्रीय कायदा अभ्यास आणि संशोधन विद्यापीठाचे अभ्यागत देखील आहेत.[] शिवाय, ते राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे पदसिद्ध संरक्षक-प्रमुख आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "CJI Gavai recommends Justice Surya Kant as next Chief Justice of India". www.newindianexpress.com (इंग्रजी भाषेत). 27 October 2025. 27 October 2025 रोजी पाहिले.
  2. "Justice Surya Kant appointed as the 53rd Chief Justice of India". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 30 October 2025.
  3. "Justice Surya Kant sworn in as 53rd Chief Justice of India". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 24 November 2025.
  4. "General Council". NUSRL. 7 January 2024 रोजी पाहिले.
  5. "CJ & Sitting Judges". Delhi High Court. 12 January 2019 रोजी पाहिले.