Jump to content

ए.एस. बोपण्णा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अज्जिकुट्टिरा सोमय्या बोपण्णा

कार्यकाळ
२४ मे, २०१९  कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
२९ ऑक्टोबर, २०१८  २३ मे, २०१९
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
६ जानेवारी, २००६  २८ ऑक्टोबर, २०१८
सुचविणारे योगेश कुमार सभरवाल
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २० मे, १९५९
मडिकेरी, कोडागु जिल्हा, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी

अज्जिकुट्टीरा सोमय्या बोपण्णा (२० मे, १९५९:मडिकेरी, कोडागु जिल्हा, कर्नाटक, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. [] ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Full House at Supreme Court: Four new judges sworn in". Bar & Bench. 2019-05-24. 2019-05-24 रोजी पाहिले.
  2. "Karnataka High Court Judge, Justice Bopanna named Chief Justice of Gauhati High Court". The New Indian Express. 26 October 2018. 7 June 2019 रोजी पाहिले.