हिमा कोहली
Appearance
हिमा कोहली | |
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
| |
कार्यकाळ ३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत | |
पुढील | विद्यमान |
---|---|
सुचविणारे | एन.व्ही. रमणा |
नेमणारे | राम नाथ कोविंद |
कार्यकाळ ७ जानेवारी, २०२१ – ३० ऑगस्ट, २०२१ | |
सुचविणारे | शरद अरविंद बोबडे |
नेमणारे | राम नाथ कोविंद |
मागील | राघवेंद्र सिंग चौहान |
पुढील | सतीश चंद्र शर्मा |
कार्यकाळ २९ मे, २००६ – ६ जानेवारी, २०२१ | |
सुचविणारे | योगेश कुमार सभरवाल |
नेमणारे | ए.पी.जे. अब्दुल कलाम |
जन्म | २ सप्टेंबर, १९५९ नवी दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | कला पदवी (इतिहास), कायदा पदवी |
गुरुकुल | दिल्ली विद्यापीठ |
हिमा कोहली (२ सप्टेंबर, १९५९:नवी दिल्ली, भारत - ) या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश तसेच दिल्ली उच्च न्यायालयातच्या न्यायाधीश होत्या. [१] [२]
कोहली यांनी नवी दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूलमध्ये घेतले [३] आणि १९७९ मध्ये, सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून इतिहासात कला शाखेची पदवी मिळवली. [४] यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर पदवी आणि कॅम्पस लॉ सेंटर येथून कायद्याची पदवी मिळवली. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Justice Hima Kohli takes charge as 1st woman CJ of Telangana high court". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-07. 2021-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Justice Hima Kohli recommended as first woman CJ of Telangana High Court". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2020-12-16. 2021-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Telangana HC Chief Justice Hima Kohli recommended for Supreme Court Judge appointment". The New Indian Express.
- ^ "Telangana HC Chief Justice Hima Kohli recommended for Supreme Court Judge appointment". The New Indian Express.
- ^ "CJ And Sitting Judges". delhihighcourt.nic.in. 2020-02-27 रोजी पाहिले.